शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 20,000 रुपये, केंद्राची नवीन योजना जाहीर! National Mission on Natural Farming

National Mission on Natural Farming

National Mission on Natural Farming: नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे हेक्टरी 20000 रुपये दिले जाणार आहेत. या संदर्भात एक नवीन योजना केंद्र सरकार द्वारे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत. केंद्राद्वारे ही National Mission on Natural Farming … Read more