KCC Shetkari Pik Karj Yojana 2025: शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विनातारण पिक कर्ज, लगेच लाभ घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Shetkari Pik Karj Yojana: नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता शेतकऱ्यांना विनातारण 2 लाखांच कर्ज मिळणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI द्वारे हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढावे यासाठी तारणमुक्त कर्जाची रक्कम ही 2 लाख रुपये करण्यात आली आहे.

याची अंमबजावणी ही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहे, 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना Shetkari Pik Karj Yojana द्वारे कर्ज घेता येणार आहे.

सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे, नक्की कर्ज कस घ्यायचं हे देखील सांगण्यात आल आहे. त्यामुळे महत्वाची अशी माहिती आहे तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

Shetkari Pik Karj Yojana Maharashtra

आरबीआय बँकेद्वारे घेण्यात आलेल्या निर्णया नुसार आता शेतकऱ्यांना वाढीव विनातारण पिक कर्ज दिले जाणार आहे.

यापूर्वी कोणतेही तारण न घेता 1.6 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जात होते, परंतु आता या रकमेमध्ये वाढ करून विना तारण कर्ज मर्यादा ही 2 लाखा पर्यंत करण्यात आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ने बदलले एफ डी वरील व्याजदर, नवीन व्याजदर येथून तपासा

वाढत्या खर्चाचा विचार करून RBI द्वारे हा निर्णय घेतला गेला आहे, एक लक्षात घ्या एकदा RBI ने Shetkari Pik Karj संदर्भात निर्णय घेतला की त्याचे पालन देशभरातील सर्व बँकांना करावे लागते.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत हे Shetkari Pik Karj दिले जाणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला शेतीसाठी पीक कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचे KCC Card काढावे लागणार आहे. जर तुमच्या कडे आगोदर असेल तर चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल तर मात्र तुम्हाला Kisan Credit Card साठी Online Apply करायचे आहे.

Shetkari Pik Karj Yojana Eligibility

शेतकरी पीक कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला खालील अटी आणि शर्तीचे पालन करावे लागणार आहे.

Shetkari Pik Karj Yojana Eligibility Criteria हे खालील प्रमाणे आहेत, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत विना तारण कर्ज मिळेल.

  • किसान क्रेडिट कार्ड असावे
  • नावाने शेत जमीन असावी

फक्त एवढीच Shetkari Pik Karj Yojana Eligibility आहे, Kisan Credit Card Loan Elegibility खूप साधी आणि सोपी आहे. कोणताही शेतकरी ज्याला पीक कर्जाची गरज आहे तो या Shetkari Pik Karj Yojana साठी अर्ज करू शकतो.

Shetkari Pik Karj Document List

Pik Karj घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील Document List सादर करावे लागणार आहे, सर्व कागदपत्रे असतील तरच Loan मंजूर होणार आहे.

  • अर्जाचा फॉर्म
  • दोन पासपोर्ट फोटो
  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा

KCC Shetkari Pik Karj Yojana Interest Rate

Shetkari Pik Karj Yojana साठी शेतकऱ्यांना Interest Rate भरावा लागतो, KCC Loan मिळवणे खूप सोपे असते सोबतच त्यावरील व्याजदर देखील खूप कमी आहे.

7 टक्के व्याजदर – 3 लाख रुपये कर्ज

व्याजदरात 3 टक्के सवलत

म्हणजे 3 लाख रुपयांपर्यंत च्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याजदर.

या बँका देत आहेत FD वर 9% व्याज, बँकाची नावे येथून जाणून घ्या,

अजून काही विशेष लाभ देखील या Kisan Credit Card Loan Yojana मध्ये दिले जातात.

  • 2 लाख रुपया पर्यंत विना तारण कर्ज
  • 1 लाख रुपया पर्यंत बिनव्याजी कर्ज
  • शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर 50 हजार रुपये विना संरक्षण
  • इतर काही अडचणी किंवा घोके आले तर 25 हजार रुपये विना संरक्षण

पिक कर्ज किती मिळते?

शेतकऱ्यांच्या शेती नुसार पीक कर्ज देण्यात येते, जर शेतकऱ्याला जास्त शेत जमीन असेल तर जास्त कर्ज मिळते, आणि कमी जमीन असेल तर कमी कर्ज मिळते.

Shetkari Pik Karj Yojana Application

या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज सादर करता येतो.

Pik Karj Yojana Online Apply

  • बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • Kisan Credit Card Scheme ऑप्शन निवडा.
  • अर्ज उघडेल, आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.
  • त्यानंतर अर्जाखाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करा.
  • Application Reference Number येईल, बँक तुम्हाला संपर्क करेल.
  • त्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करून Pik Karj घ्यायचे आहे.

Pik Karj Yojana 2025 Apply

  • जवळपास जी बँक आहे तिथे जा.
  • किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना चा फॉर्म घ्या.
  • अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून घ्या.
  • सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे जोडा.
  • त्यानंतर बँक अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करा.
  • अर्ज मंजूर झाला की तुम्हाला बँक संपर्क करेल, मग तुम्ही तुमचे पीक कर्ज बँकेतून उचलू शकता.

SBI ची 400 दिवसांची जबरदस्त योजना, 7.60% व्याजदर! कोणालाच माहित नाही, गुपचूप पैसे कमवा

Kisan Credit Card Online Apply

Shetkari Pik Karj घेण्यासाठी तुम्हाला Kisan Credit Card काढणे आवश्यक आहे, किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन कसे काढावे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • KCC साठी अर्ज करा.
  • आवश्यक माहिती फॉर्म मध्ये भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • तुमचे Kisan Credit Card पोस्टाने घरी पाठवले जाईल.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment