Ladki Bahin Paise Kadhi Yenar: अजून पैसे मिळाले नाही? लगेच हे 1 काम करा, तत्काळ 1500 खात्यात पडतील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 38 Average: 4.1]

Ladki Bahin Paise Kadhi Yenar: नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणे सुरू झाले आहे, अधिकृत अशी अपडेट आलेली आहे.

लाडकी बहिण योजनेचा नवीन हप्ता जाहीर झाला आहे, लाडक्या बहिणींना 24 डिसेंबर पासून पैसे मिळणे सुरू झाले आहेत.

राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर शासनाद्वारे पैसे पाठवले जात आहेत.

पण जर तुम्हाला अजून पण पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला तात्काळ एक काम करावं लागणार आहे. जर तुम्ही ते काम केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत.

Ladki Bahin Paise Kadhi Yenar

Ladki Bahin Paise Kadhi Yenar

लाडक्या बहिणींना 24 डिसेंबर 2024 पासून डिसेंबरचा सहावा हप्ता मिळणे सुरू झाले आहे. राज्य सरकार द्वारे टप्प्याटप्प्याने महिलांना हे पैसे पाठवले जाणार आहेत.

राज्याच्या नवीन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सोशल मीडिया वर ट्वीट करत त्यांनी अधिकृत अशी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana Paise Kadhi Milnar

Ladki Bahin Yojana Paise Kadhi Milnar

लाडक्या बहिणींना कालपासून पैसे मिळायला सुरुवात झाली आहे, काल राज्यातील काही महिलांना त्यांच्या बँक खात्यावर दीड हजार रुपये पाठवले गेले आहेत.

2100 रुपये कधी पासून मिळणार? जाणून घ्या

आता आज देखील बऱ्याच महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत, सोबतच उर्वरित जे महिला आहेत त्यांना 31 डिसेंबर पर्यंत राज्य शासनाकडून लाडकी बहिण योजनेचे दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.

वेगवेगळ्या न्यूज चॅनेल द्वारे देखील या संदर्भात अधिकृत अशी अपडेट देण्यात आली आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना Confirm पैसे मिळणार आहेत.

Ladki bahin yojana che paise kadhi milnar

लाडकी बहिण योजना चे पैसे हे महिलांना आता त्यांच्या बँक खात्यात पाठवणे सुरु करण्यात आले आहे, अदिती ताई तटकरे यांनी दिलेल्या माहिती नुसार..

Ladki bahin yojana che paise kadhi milnar

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस (@Dev_Fadnavis), उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे (@mieknathshinde) आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार (@Ajit Pawar Speaks) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

अशा प्रकारे अदिती तटकरे यांनी डिसेंबर चा हप्ता जाहीर करण्या संदर्भात महत्वपूर्ण अशी घोषणा केली आहे. सर्व महिलांना आता Ladki bahin yojana 6th installment मिळणार हे फिक्स आहे.

पैसे मिळाले नाहीत काय करावे?

जर तुम्हाला अजून पर्यंत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता दीड हजार रुपये भेटले नाहीत तर तुम्हाला तात्काळ तुमचे बँक खाते डीबीटी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे.

डीबीटी लिंक बँक खात्यावरच शासनाचे हे पैसे पडणार आहेत, तुम्ही फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिले होते त्यावर पैसे पडणार नाहीत तुमच्या बँकेची आधार द्वारे DBT Seeding ज्या बँकेला आहे त्याच बँकेवर पैसे जाणार आहेत.

बँकेला DBT लिंक आहे कि नाही? येथून चेक करा

जर तुमची कोणत्याही बँकेला डीबीटी नसेल तर तात्काळ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील.

Click to rate this post!
[Total: 38 Average: 4.1]

21 thoughts on “Ladki Bahin Paise Kadhi Yenar: अजून पैसे मिळाले नाही? लगेच हे 1 काम करा, तत्काळ 1500 खात्यात पडतील”

Leave a Comment