आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, Ladki Bahin Yojana 6th 7th Installment Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 3]

Ladki Bahin Yojana 6th 7th Installment Date: लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहेत, नवीन हप्ता केव्हा मिळणार? या संदर्भात देखील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

महायुती सरकार मार्फत एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे, सरकारने ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यानुसार राज्य सरकार महिलांना दर महा 1500 रुपये देत आहे.

नवीन सरकार स्थापन झाले तेव्हा पासून राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिला योजनेचा नवीन हप्ता केव्हा येईल? याची वाट पाहत होत्या, पण आता जास्त वाट पाहावी लागणार नाहीये, कारण ladki bahin yojana paise kadhi milnar याची खात्रीशीर माहिती आली आहे.

आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हे 3000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत.

त्यामुळे खूप मोठी आनंदाची बातमी आहे, सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे. कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल.

Ladki Bahin Yojana New Installment Update

लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे हप्ते एकदाच मिळणार आहेत. या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

डिसेंबर आणि जानेवारी चे 3000 कधी मिळणार? येथून तारीख पहा

महायुती सरकारने भरोघोस मतांनी विजय मिळवला आणि सरकार स्थापन सुद्धा केले, प्रचारावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असे वचन दिले. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 करणार असल्याचे सांगितले पण अद्याप 2100 रुपये मिळणार की नाही हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान डिसेंबर चा हप्ता केव्हा मिळणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे.

Ladki Bahin Yojana 6th 7th Installment Date

लाडक्या बहिणींना डिसेंबर चे 1500 आणि जानेवारी चे 1500 रुपये एकत्रित मिळणार आहेत.

राज्य सरकार लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकदाच देणार असल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

मकर संक्रांतीचा गिफ्ट म्हणून हे दोन हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित स्वरुपात दिले जाणार आहेत. 3000 रुपये एकदाच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत.

यापूर्वी पण सरकारने लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकदाच दिले होते, ते म्हणजे दिवाळी आधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले होते.

डिसेंबर आणि जानेवारी चे 3000 कधी मिळणार? येथून तारीख पहा

त्यानुसार आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने यावेळी पण राज्य सरकार महिलांना 2 हप्ते एकदाच देणार आहे. मकर संक्रांतीच्या आगोदर हे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जाणार आहेत.

महिलांची मकर संक्रांत चांगली व्हावी, गोड व्हावी या साठी सरकारने दोन्ही हप्ते एकदाच देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी 3000 रुपये महिलांना मिळणार आहेत.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 3]

Leave a Comment