ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा! लकी डिजिटल ग्राहक योजना | Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

ऑनलाईन वीज बिल भरा आणि जिंका स्मार्टफोन, स्मार्टवॉच महावितरण द्वारे जबरदस्त योजना सुरू.

महावितरण मार्फत Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने द्वारे ग्राहकांना आकर्षक असे बक्षिसे जिंकता येणार आहेत.

Lucky Digital Grahak Yojana नक्की काय आहे? यासाठी पात्रता Eligibility काय आहे? या प्रकारची कामाची माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, आर्टिकल वाचून घ्या आणि तुम्ही पण लकी डिजिटल ग्राहक योजना मध्ये सामील व्हा.

Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana

महावितरण द्वारे नवीन लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन स्वरूपात वीज बिल भरावे वीज बिल भरणाऱ्या नागरिकांचा टक्का वाढावा या साठी हा खटाटोप महावितरण द्वारे चालवला जातो आहे.

Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana ही 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधी पर्यंत चालणार आहे, म्हणजे तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त वीज बिले भरून या लकी डिजिटल ग्राहक योजना चा लाभ घेऊ शकणार आहात.

योजनेचे नावMahavitaran Lucky Digital Grahak Yojana
कालावधी01 जानेवारी ते 31 मे 2025
लाभार्थीमहावितरण वीज उपभोक्ता ग्राहक
बक्षिसेस्मार्टफोन, स्मार्टवॉच

Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana Eligibility

  • 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान वीज बिल भरले नाही.
  • किंवा ऑनलाईन स्वरूपात एकदा पण वीज बिल भरले नाही असे ग्राहक.
  • दरम्यान सलग 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत ऑनलाईन वीज बिल भरणे आवश्यक.

आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार

Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana Amount

महावितरण लकी डिजिटल ग्राहक योजना मध्ये तुम्हाला जर आकर्षक बक्षिसे जिंकायची असतील तर तुम्हाला वीज बिल हे किमान 100 रूपया पर्यंत चे भरणे आवश्यक आहे.

सोबत Lucky Draw घोषीत करण्यापूर्वी महिन्याच्या अंतिम दिवशी वीज बिल थकबाकी 10 रुपये पेक्षा जास्त नसावी.

एका ग्राहकाला केवळ एकच बक्षीस मिळेल, डबल Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana चा लाभ ग्राहक घेऊ शकणार नाहीत.

Mahavitaran Lucky Digital Grahak Yojana Benefits

लकी डिजिटल ग्राहक योजना मध्ये महिन्याच्या शेवटी सर्व ग्राहकांची नावे लकी ड्रॉ केली जातील, आणि ज्यांचं नाव लकी ड्रॉ मध्ये निघेल त्यांना बक्षिसे दिले जातील.

शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विनातारण पिक कर्ज, लगेच लाभ घ्या

महावितरण लकी डिजिटल ग्राहक योजना मध्ये दर महिन्याला एकूण 5 विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी बक्षिसे दिली जातील. तीन महिने लकी ड्रॉ काढल जाणार आहे, आणि त्याद्वारे एकूण 15 नशीबवान ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच दिली जाणार आहे.

Mahavitaran Online Bill Payment

महावितरण चे वीज बिल तुम्हाला नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय फोन पे गुगल पे, वॉलेट, कॅश कार्ड, क्यूआर कोड, NEFT, RTGS मार्फत करता येणार आहे.

तुम्हाला फक्त तुमचा लाईट बिल क्रमांक Electricity Bill Payment करताना टाकायचे आहे, त्यानंतर जेवढं वीज बिल आहे त्याची Amount येईल ती तुम्हाला ऑनलाईन Pay करायची आहे.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]