लाडक्या बहिणीला मोठा दिलासा! तारीख व वेळ झाली जाहीर अजित पवार यांची घोषणा Ladki Bahin Yojana 7th Installment
Ladki Bahin Yojana 7th Installment: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे! लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लाभार्थींच्या खात्यात २३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६:३६ PM पासून जमा होणे सुरु झाले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. लाडकी बहिण योजनेचा सातवा हप्ता जाहीर करण्यात आला आहे, लाभार्थी महिलांना २३ तारखे पासून पैसे जमा … Read more