शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 20,000 रुपये, केंद्राची नवीन योजना जाहीर! National Mission on Natural Farming

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3.5]

National Mission on Natural Farming: नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे हेक्टरी 20000 रुपये दिले जाणार आहेत.

या संदर्भात एक नवीन योजना केंद्र सरकार द्वारे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत.

केंद्राद्वारे ही National Mission on Natural Farming Yojana सुरू करण्यात आली आहे, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कृषी विभागाने या योजनेचा शुभारंभ केला आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीस हजार रुपये कसे मिळणार? कोणते शेतकरी पात्र आहेत? नक्की कशासाठी पैसे मिळणार? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा.

National Mission on Natural Farming

केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांची उत्पादन वाढावे यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. याच उद्देशाने ही देखील National Mission on Natural Farming Yojana केंद्र सरकारने सुरू केली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे, योजनेद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे.

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार मदत करणार आहे, त्यासाठीच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी केंद्र सरकार 20,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

किती रुपये मिळणार?

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी 15 ते 20 हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एक हेक्टर जमीन आहे त्यांना 20 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे, जर तुमच्याकडे एका हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे प्रोत्साहन राशी केंद्र सरकार द्वारे या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.

मोफत वीज योजना 2024 सुरु, 5 वर्ष फ्री मध्ये लाईट मिळणार!

एका हेक्टर मध्ये अडीच एकराचा समावेश होतो, त्यामुळे जर समजा तुमच्याकडे दहा एकर जमीन असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत तब्बल 80,000 रुपये एवढी मोठी रक्कम मिळणार आहे.

पैसे कशासाठी मिळणार?

केंद्र सरकार द्वारे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये चे शेतकरी समाविष्ट होतील त्यांना त्यांच्या शेतीमध्ये नैसर्गिक पारंपारिक पद्धतीने शेती करायची आहे.

कोणत्याही स्वरूपाची रासायनिक खते कीटकनाशके शेतीमध्ये वापरायचे नाहीयेत, त्यासाठी केंद्र सरकार द्वारे ही हेक्टरी 20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. शेतीमध्ये वाढता रासायनिक खतांचा अतिरेक थांबवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल केंद्राने उचलले आहे.

5.8 कोटी रेशन कार्ड होणार रद्द ! तुमचं नाव तर यात नाही ना? लगेच पाहून घ्या

पैसे कसे मिळणार?

नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग अंतर्गत देशातील सुमारे 15 हजार गावांना याचा लाभ मिळणार आहे, या सर्व गावातील तब्बल 1 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभार्थी स्वरूपात नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून 15,000 ते 20,000 रुपये दिले जाणार आहेत.

देशामध्ये 7.5 लाख हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प राबवला जाणार आहे, सोबतच या मिशनसाठी सरकारद्वारे 2500 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना या योजने मध्ये सामील व्हायचे आहे, जे शेतकरी या National Mission on Natural Farming मध्ये सामील होतील त्यांना या मिशन अंतर्गत हेक्टरी 20,000 रुपये मिळणार आहेत.

पैसे हे DBT द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकार द्वारे थेट जमा केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेरफटका मारायची गरज नाही.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3.5]

Leave a Comment