Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांना सुद्धा पैसे? 3000 रू. आज भेटणार
Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये 14 तारखेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा करणे सुरू झाले आहे. आता पर्यंत राज्यातील तब्बल 96 लाख 35 हजार एवढ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हस्तांतरीत करण्यात आलाय. शासनाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार पाहिले तर, सध्या राज्यातील 1 कोटी 56 … Read more