Maharashtra Voter List PDF 2024: आपल्या गावची संपूर्ण मतदान यादी PDF मध्ये कशी डाउनलोड करावी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला तुमच्या गावची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची Maharashtra Voter List PDF 2024 याविषयी सविस्तर अशी माहिती सांगणार आहे.

गावची संपूर्ण मतदार यादी PDF स्वरूपात तुम्हाला जर पाहिजे असेल, तर या पोस्टमध्ये दिलेली स्टेप बाय स्टेप माहिती फॉलो करा आणि Maharashtra Voter ID List PDF Download करून घ्या.

Maharashtra Voter List PDF 2024

  • सुरुवातीला Voters Service Portal वर जा.
  • तिथे गेल्यानंतर स्टेट सेक्शन मध्ये महाराष्ट्र निवडा.
  • त्यानंतर डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जिल्हा निवडा.
  • पुढे असेम्ब्ली सेक्शन मध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यात/ ब्लॉक मध्ये येता ते निवडा.
  • त्यानंतर पीडीएफ ची लँग्वेज सिलेक्ट करा.
  • पुढे Verifiation साठी Captcha भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर खाली स्क्रोल करा, तुम्हाला तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची Matdar Yadi दिसेल.
  • त्या यादीमध्ये तुमचे गाव शोधा, आणि Final Roll म्हणजेच अंतिम यादी Download करून घ्या.

मतदान यादी येथून डाउनलोड करा

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या गावची मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी काही अडचण येत असतील तर हा व्हिडिओ पहा, या व्हिडिओमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून मतदार यादी कशी डाऊनलोड करायची याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

Leave a Comment