Ladki Bahin Yojana Status Check Online: नमस्कार लाडक्या बहिणींनो, दिवाळी संपून आता बरेच दिवस झाले आहेत, परंतु अजून पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का?
पैसे आले की नाही याचं स्टेटस जर तुम्हाला पाहायचं असेल, आणि जर जमा झाले असतील तर लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकेत आले आहेत. तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर या आर्टिकल मध्ये मी दिलं आहे, माहिती खूप महत्वाची आहे, त्या कारणाने सविस्तर वाचा आणि मला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपला Telegram Group जॉईन करा.
Ladki Bahin Yojana Status Check Online
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील करोडो महिलांना लाभ मिळाला, आता पर्यंत महिलांना 7500 रुपये मिळाले आहेत.
पण तुम्हाला अजून पण एक रूपया पण मिळाला नसेल, तर हे आर्टिकल तुमच्या साठी खूप खास आहे.
बऱ्याच महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना बँकेचं अकाउंट वेगळं दिलं होत, पण सरकारकडून DBT Seeding झालेल्या बँकेत पैसे जमा केले गेले.
यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला तरी वंचित राहावं लागलं. कारण खूप महिलांनी त्याचं DBT Seeding पाहिलंच नाही, त्यामुळे बँकेत पैसे पडले असताना बऱ्याच महिला म्हणत होत्या मला पैसे कस काय मिळाले नाहीत.
पण आता Ladki Bahin Yojana New Update नुसार एक नवीन ऑप्शन आला आहे, त्या ऑप्शन चा वापर करून तुम्ही आता लाडकी बहीण योजनेला कोणत बँक खाते लिंक आहे, कोणत्या खात्यावर पैसे पडले आहेत ते पाहू शकणार आहात.
असे चेक करा तुमचे स्टेटस
Ladki bahin yojana status check करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल.
जर तुम्ही ऑनलाईन केंद्रावरून फॉर्म भरला असेल, तर त्या ऑनलाईन केंद्रावर जा, तिथे त्यांना Ladki bahin yojana status check online साठी विनंती करा.
जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे जाऊन, योजनेच्या पोर्टलवर तुमचं नाव शोधा.
अधिक माहिती साठी आपले युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. 👉 MahaHelpline
नाव शोधल्यानंतर नावापुढे नवीन दोन ऑप्शन दिसतील, त्यापैकी एक आहे संजय गांधी निराधार योजना संबंधी, आणि दुसर आहे Payment Status संबंधी.
तुम्हाला दुसऱ्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, यासाठी वर दिलेले ग्राफिक पाहून घ्या.
एकदा का Payment च्या ऑप्शन वर क्लिक केलं की तुमच्या समोर ladki bahin yojana installment details येईल.
तुम्हाला जर पैसे पडले असतील तर तस स्टेटस मध्ये Credited असं दाखवेल, याचा अर्थ तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत.
पैसे कोणत्या बँकेत पडले चेक करा
आता राहिला प्रश्न लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्की कोणत्या बँक खात्यावर पडले, तर बघा एकदा का तुम्ही Ladki Bahin Yojana Status Check केलं की तुमच्या समोर Application Transfer History येईल.
त्या Transfer History मध्येच Beneficiary Name च्या बाजूला Beneficiary Bank Name दिसेल, त्या मध्ये तुम्हाला तुमचे पैसे नक्की कोणत्या बँकेत पाठवले गेले आहेत त्या बँकेचे नाव दिसेल.
जे नाव या स्टेटस वर दिसत आहे, त्याच बँकेत तुमचे लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते पडले आहेत.
बघा या ठिकाणीचं सर्व गोंधळ झाला आहे, तुम्ही अर्ज करताना एक खात दिलं आणि पैसे दुसऱ्याच खात्यात आले. आता जर हे बँक खाते लग्ना पूर्वी काढले असेल किंवा जुने असेल व्यवहार काही होत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हे पैसे काढण्यासाठी त्या बँकेला भेट द्यावी लागेल. बँकेत जाऊन मगच तुम्ही तुमचे लाडकी बहिणींचे पैसे काढू शकणार आहात
Diwali sumpli no 🎁 no money ladki bahin yojna