1 रुपयात पिक विमा योजना बंद होणार! सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना फटका 1Rs Pik Vima Yojana
1Rs Pik Vima Yojana: महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेचे कवच देणारी 1 रुपयात पीक विमा योजना बंद होण्याच्या चर्चांनी सध्या राज्यभरात खळबळ उडवली आहे. ही योजना अनेक शेतकऱ्यांसाठी संकटसमयी आधार ठरली आहे. मात्र, योजनेत झालेले घोटाळे पाहता, कृषी समितीने या योजनेबाबत मोठे बदल सुचवले असून, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिरता आणि … Read more