Farmer ID Card Last Date 2025 – Farmer id last date maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Farmer id last date maharashtra: सरकारने शेतकऱ्यांसाठी Farmer ID (शेतकरी ओळखपत्र) सुरू केले आहे. या ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. Farmer ID Card Last Date आता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून एक संधी मिळाली आहे म्हणून लवकरात लवकर Farmer ID साठी अर्ज करा.

Farmer ID बनवली नसेल तर WhatsApp वर संपर्क करा. शेवटची तारीख वाढली आहे, फार्मर आयडी बनवली नाही तर पीएम किसान नमो चे हप्ते बंद होणार आहेत.

Farmer ID म्हणजे काय?

Farmer ID हा शेतकऱ्यांसाठी एक विशेष ओळख क्रमांक आहे, जो सरकारच्या डेटाबेसमध्ये नोंदवला जातो. या ID च्या मदतीने शेतकऱ्यांना अनुदान, सरकारी मदत, पीक विमा, आणि विविध योजनांचा लाभ मिळतो. हे शेतकरी ओळखपत्र डिजिटल स्वरूपात (E-Farmer ID) मध्ये उपलब्ध असणार आहे.

Farmer id last date maharashtra
तारीख वाढली आहे, (मुदतवाढ)
Farmer ID Card Apply Online
व्हॉट्सॲप वर मेसेज करा. (फोन लाऊ नका)

अट – आधार ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.


Farmer ID चे फायदे:

सरकारी योजनांचा लाभ: PM-Kisan, Namo Shetkari Yojana, पीक विमा योजना, अनुदाने, कर्ज सवलती इ.
कृषी कर्ज सुलभता: राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांमधून कर्ज मिळवण्यासाठी मदत.
पीक विमा मिळवण्यासाठी आवश्यक: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा मिळवता येतो.
शेतमाल विक्री सुलभता: बाजारसमिती, FPOs, आणि सरकारी खरेदी केंद्रांवर थेट नोंदणी करता येते.
सिंचन आणि विजेच्या योजनांचा लाभ: कृषीपंप वीज कनेक्शन आणि पाणी व्यवस्थापन योजनांसाठी अनिवार्य.


Farmer ID साठी पात्रता:

✅ अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
✅ महाराष्ट्रातील शेती असणारा व्यक्तीअर्ज करू शकतो.
✅ अर्जदाराकडे ७/१२ आणि ८अ उतारा असणे आवश्यक आहे.
✅ आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.

नमो शेतकरी योजना 6 वा हप्ता कधी येणार, अधिकृत तारीख जाहीर

Farmer ID साठी लागणारी कागदपत्रे:

📌 १) आधार कार्ड – ओळख पटवण्यासाठी
📌 २) ७/१२ आणि ८अ उतारा – शेतीचा पुरावा
📌 ३) बँक पासबुक – आर्थिक व्यवहारांसाठी
📌 ४) शेतीचा दस्तऐवज किंवा मालकीचा पुरावा
📌 ५) मोबाईल नंबर – OTP साठी
📌 ६) पासपोर्ट साइज फोटो


Farmer ID कसा काढायचा?

ऑनलाइन प्रक्रिया:

1️⃣ महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा:
👉 https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
2️⃣ “Login with csc” वर क्लिक करा.
3️⃣ तुमची वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाका.
4️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5️⃣ तुमच्या अर्जाचा आढावा घेऊन सबमिट करा.
6️⃣ त्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी ची पावती मिळेल, सोबत फार्मर आयडी क्रमांक मिळेल.

ऑफलाईन प्रक्रिया:

1️⃣ जवळच्या CSC केंद्रावर (Common Service Center) किंवा तालुका कृषी कार्यालयात जा.
2️⃣ आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा.
3️⃣ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
4️⃣ त्यानंतर तुम्हाला Farmer ID क्रमांक मिळेल.


Farmer ID साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख:

📅 तारीख वाढली आहे – शेवटची तारीख ला मुदतवाढ मिळाली आहे, त्यामुळे लवकर अर्ज करा.


Farmer ID संबंधित महत्त्वाच्या योजना:

🟢 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan): ₹6,000 वार्षिक आर्थिक मदत.
🟢 पीक विमा योजना: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण.
🟢 महाडीबीटी शेतकरी योजना: विविध कृषी अनुदान योजनांचा लाभ.
🟢 कृषीपंप वीज कनेक्शन योजना: स्वस्त दरात वीज उपलब्ध.
🟢 शेतकरी कर्जमाफी योजना: पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.


निष्कर्ष:

Farmer ID शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची ओळख आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज करून सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. शेवटच्हीया तारखेला मुदतवाढ शेतकऱ्यांना अजून एक संधी मिळाली आहे, त्यामुळे त्वरित नोंदणी करा, आणि फार्मर आयडी काढून घ्या.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Comment