मोफत शेळी-मेंढी, गाय-म्हैस, कोंबडी वाटप | Pashusavardhan yojana 2025 – Online Apply, Status, List | ah mahabms online application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 3 Average: 3.7]

पशुसंवर्धन विभागाद्वारे Pashusavardhan yojana 2025 नावीन्यपूर्ण पूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे, राज्यातील नागरिकांना आता मोफत अनुदानावर शेळी मेंढी, गाय म्हैस आणि कोंबडी वाटप केले जाणार आहे.

जर तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ah mahabms online form साठी अर्ज करावा लागेल.

Pashusavardhan yojana 2025 सविस्तर माहिती या लेखात दिली आहे अर्ज प्रक्रिया, अंतिम निवड अशी A to Z माहिती आहे.

Pashusavardhan yojana 2025

महाराष्ट्र शासनाने राज्यात पुन्हा एकदा या वर्षी देखील Pashusavardhan yojana 2025 maharashtra सुरू केली आहे.

शेळी मेंढी वाटप, गाय म्हैस वाटप, कुकुटपालन अशा सर्व योजना या Pashusavardhan yojana अंतर्गत सुरु करण्यात आल्या आहेत.

अर्जाची सुरुवात03 मे, 2025
अर्जाची शेवटची तारीख02 जून, 2025

Pashusavardhan yojana online application form

  • ah.mahabms.com या वेबसाईट ला भेट द्या.
  • अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर ahmabms online form उघडेल.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • कुटुंबाची पूर्ण माहिती रेशन कार्ड नुसार भरून घ्या.
  • नंतर उर्वरित फॉर्म बरोबर भरून घेतला की नंतर फॉर्म सबमिट करा.
  • त्यानंतर एक पावती Generate होईल, ती तुम्हाला Save करून ठेवायची आहे.

Mahabms application status

पशुसंवर्धन विभाग योजना चा अर्ज सबमिट केला की नंतर तुम्हाला ah.mahabms status पाहता येईल.

त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

  • ah.mahabms.com या वेबसाईट ला भेट द्या.
  • तिथे केलेले अर्ज या ऑप्शन वर क्लिक करा.
  • तुमचा आधार नंबर टाका नंतर पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • पासवर्ड माहीत नसेल तर पासवर्ड विसरलात या यावर क्लिक करून नवीन पासवर्ड बनवून घ्या.
  • मग लॉगिन केल्यावर तुमच्या समोर mahabms application status दिसेल.
  • तुमचा फॉर्म कुठल्या स्थिती मध्ये आहे, मान्य झाला आहे की नाही हे तुम्हाला ah mahabms status मध्ये पाहता येईल.

Pashusavardhan yojana 2025 list

Pashusavardhan yojana साठी अर्ज केल्यावर अर्ज तपासणी केली जाईल नंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार केली जाईल.

List मध्ये ज्यांच नाव येईल केवळ अशाच लाभार्थी व्यक्तींना योजनांचा लाभ दिला जाईल.

Pashusavardhan yojana 2025 list पाहण्यासाठी तुम्ही खालील स्टेप फॉलो करू शकता.

  • ah mahabms वेबसाईट ला भेट द्या.
  • वेबसाईट वर एक नवीन ऑप्शन आला असेल.
  • ah mahabms list च्या या नवीन पर्यायावर क्लिक करा.
  • जिल्ह्यानुसार यादी पहा यादीत तुमचं नाव आले आहे की नाही हे चेक करा.
  • ah mahabms list मध्ये जर तुम्ही shortlist झाला असाल तर तुम्हाला पशुसंवर्धन योजना महाराष्ट्र चा लाभ मिळेल.
  • पण या लाभ लॉटरी पद्धतीने दिला जाणार आहे, स्क्रूटनी प्राथमिक निवड केली जाणार आहे.
  • नंतर ज्यांची निवड झाली आहे त्यांना कागदपत्रे अपलोड करावे लागतील मग अंतिम टप्प्यात निवड केलेल्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल.
Click to rate this post!
[Total: 3 Average: 3.7]

Leave a Comment