Ladki Bahin Yojana: निकाल लागला, आता लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट कधी मिळणार? या तारखे पासून 2100 रुपये मिळणार
Ladki Bahin Yojana: राज्यात महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान दिले, निकाल लागला आणि आता महायुती ला स्पष्ट बहुमत देखील मिळाले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकार रिटर्न गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे, महिलांना आता 2100 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. राज्यात महायुती च सरकार आल्या मुळे आता महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे, सर्व महिला खूप … Read more