Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अजून एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता आता बँकेमध्ये जमा होण्यास सुरू झाला आहे.
यापूर्वी लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता राज्यातील महिलांना जाहीर झाला होता, आता लगेचच चौथा आणि पाचवा हप्ता देखील बँकेत जमा होणे सुरू झाले आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये लाडक्या बहिणींना आज पासून मिळणे सुरु.
नवरात्री आणि दिवाळी निमित्ताने राज्य शासनामार्फत हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे.
किती महिलांना पैसे भेटले येथून पहा
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना दिले जात आहेत.
04 ऑक्टोबर 2024 रोजी पासून पैसे वाटप करणे सुरू झाले आहे.
बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पैसे पडले देखील असतील, यासंदर्भात आम्ही खाली बँकेचा मेसेज देखील दिला आहे. जेणेकरून तुम्हाला ही बातमी खरी आहे की नाही हे याची सत्यता पडताळता येईल.

महत्त्वाच्या अशी बातमी आहे इतरांना देखील ही माहिती जरूर शेअर करा. सोबतच ही आर्टिकल देखील पाठवा.
पैसे पडतील कि नाही, येथून स्टेट्स चेक करा
आणि अशाच नवनवीन लाडकी बहिण योजनेच्या छोट्या मोठ्या अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनेल ला देखील जॉईन करा.
मोफत पिठाची गिरणी
Mofat pitachi girani yogna
Nahi Bhetle Paise