Ladki Bahin Yojana Diwali Bonus | लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 3000 + 2500 रुपयांचा बोनस, सोबत मोबाईल फोन गिफ्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 5 Average: 4.2]

Ladki Bahin Yojana Diwali Bonus: नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र शासनाद्वारे लाडक्या बहिणीसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार आता दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना तब्बल तीन हजार रुपयांचा बोनस, सोबत दोन गिफ्ट भेटणार आहेत.

तुम्हाला देखील हे दिवाळीचं बोनस पाहिजे असेल तर लगेचच ही महत्त्वाची माहिती जाणून घ्या. सोबतच इतर महिलांना देखील ही माहिती शेअर करा.

तर मित्रांनो बघा लाडकी बहीण योजना अंतर्गत बहिणींना दिवाळीसाठी बोनस स्वरूपात महाराष्ट्र शासनाद्वारे 3000 रुपये दिले जाणार आहेत. आणि यासोबत 2500 रुपयांचे देखील दिवाळीचे गिफ्ट स्वरूपात दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त काही भाग्यवान लाडक्या बहिणींना मोबाईल फोन देखील गिफ्ट म्हणून दिले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus Maharashtra

बघा मित्रांनो आता दिवाळीचा सण आता जवळ आला आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींना अधिकचे तीन हजार रुपये बोनस स्वरूपात देत आहे. या बोनस सोबतच इतर काही दोन गिफ्ट देखील असणार आहेत.

  • 3000 रुपयांचे दिवाळी बोनस
  • अधिकचे 2500 रुपये गिफ्ट
  • मोफत मोबाईल फोन

ही तीन गिफ्ट दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना भेटणार आहे, यांचे वाटप कालपासून सुरू झाले आहे.

पण एक लक्षात घ्या यापैकी काही गिफ्ट जे आहेत, ते राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना भेटणार नाहीत. काहीच गिफ्ट सर्व लाडक्या बहिनींना भेटणार आहेत.

Ladki Bahin Yojana 3000rs Diwali Bonus

आता लवकरच महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे, आणि याच कालावधीमध्ये दिवाळी हा महत्त्वाचा सण देखील येत आहे.

या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना पाठवण्यास अडचणी उद्भवू शकतात. या हेतूने दिवाळी बोनस स्वरूपात या दोन महिन्याचे पैसे अग्रीम स्वरूपात महिलांना वाटप करणे आता सुरू करण्यात आले आहे.

या अगोदर ज्या महिलांना लाडके बहीण योजनेचा एक रुपये देखील भेटला नाही त्या महिलांना थेट 5 महिन्याचे 7500 रुपये भेटणार आहेत.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus (Gas Subsidy)

3000 रुपये सोबतच आता लाडक्या बहिनींना अजून अधिकचे 2500 रुपये देखील दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली होती त्या अंतर्गत हे पैसे आता भेटणार आहेत.

मुख्य म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. या तीन गॅस सिलेंडरचे पैसे आता या दिवाळीमध्येच बोनस स्वरूपात महिलांना पाठवणे सुरू झाले आहे.

तिन गॅस सिलेंडरचे पैसे अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त होतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2500 रुपये बोनस म्हणून अजून देण्यात येणार आहे.

म्हणजे बघा यापूर्वीचे दोन महिन्याचे 3000 रुपये आणि आता हे 2500 रुपये एकूण मिळून 5500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana Mobile Gift

दिवाळीला बोनस स्वरूपात पैसे सोबतच काही भाग्यवान लाडक्या बहिणींना mofat mobile देखील दिले जात आहेत.

फ्री मोबाईल पाहिजे असेल तर येथे क्लिक करा

परंतु Ladki Bahin Yojana Mobile Gift गिफ्ट ही महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जाणार नाही. तर महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री उदय सामंत या मोबाईलचे वाटप करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त या मोबाईल फोन चे वाटप होणार आहे, इतर कोणत्याही ठिकाणी मोबाईल फोन वाटले जाणार नाहीत.

सोबतच सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल फोन गिफ्ट म्हणून भेटणार नाही, तर केवळ काही मोजक्या भाग्यवान महिलांनाच मोबाईल फोन भेटणार आहे.

उद्या सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी या त्यांच्या मतदारसंघांमध्ये 2400 महिलांना मोबाईल फोनचे वाटप केले जाणार आहे.

राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या बचत गटातील महिलांना हे मोबाईल फोन दिले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana Mobile Gift च्या प्रसिद्धीनंतर शासनामार्फत किंवा उदय सामंत यांच्यामार्फत इतर महिलांना देखील मोबाईल फोनची वाटप केले जाऊ शकते.

सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल फोन देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते, कारण आता सरकार महिलांबाबतच्या निर्णयामध्ये अनुकूल आहे.

बचत गट, CRP आणि अंगणवाडी सेविका यांना देखील मोबाईल फोनचे वाटप या अभियान अंतर्गत करण्याची शक्यता आहे.

पण अजून Ladki Bahin Yojana Mobile Gift च्या विस्ताराबाबत कोणत्याही स्वरूपाचे अधिकृत अपडेट आलेली नाही. ज्यावेळी अधिकृत अपडेट येईल, तेव्हा आम्ही त्याची माहिती तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप वर देऊ त्यामुळे आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Click to rate this post!
[Total: 5 Average: 4.2]

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Diwali Bonus | लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 3000 + 2500 रुपयांचा बोनस, सोबत मोबाईल फोन गिफ्ट”

Leave a Comment