सोयाबीन कापूस अनुदान लिस्ट (गावानुसार यादी) जाहीर! येथून तुमचे नाव चेक करा | Soyabean Kapus Anudan Yadi 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 19 Average: 3.8]

Soyabean Kapus Anudan Yadi: शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, कापूस सोयाबीन अनुदान यादी अखेर जाहीर झाली आहे. गावानुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता तुम्हाला कापूस आणि सोयाबीन च अनुदान मिळेल की नाही हे एका क्लिक वर समजणार आहे.

गावानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली Soyabean Kapus Anudan Yadi जर तुम्हाला डाऊनलोड करायचे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट लिंक दिली आहे. आर्टिकल मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून सोयाबीन कापूस अनुदान यादी लिस्ट डाउनलोड करून घ्या.

Soyabean Kapus Anudan Yadi कशी पहायची याची स्टेप बाय स्टेप माहिती देखील आर्टिकल मध्ये मी सांगितली आहे. पैशाचा प्रश्न आहे, हाईघाई करू नका थोडा वेळ काढा आणि काळजीपूर्वक ही माहिती वाचा.

Soyabean Kapus Anudan Yadi Maharashtra

महाराष्ट्र शासनाद्वारे खरीप हंगाम 2023 करिता प्रती हेक्टर पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. केवळ कापूस आणि सोयाबीन या दोनच पिकांसाठी अनुदान मिळणार आहे, जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेल्या वर्षी कापूस किंवा सोयाबीन लावलं असेल तर तुम्हाला भरपूर अनुदान भेटणार आहे. 

म्हणजे बघा समजा तुमच्या कडे एकूण 4 हेक्टर जमीन आहे. त्यापैकी 2 हेक्टर क्षेत्रावर तुम्ही कापूस लावला, आणि 2 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरले तर तुम्हाला मिळणारे Soyabean Kapus Anudan हे प्रती हेक्टर ₹5,000/- प्रमाणे ₹20,000/- असणार आहे.

कापूस सोयाबीन अनुदान यादी तुमचे नाव चेक करा

जर तुम्ही सोयाबीन किंवा कापूस लावला असेल तर तुम्हाला तुमचे नाव Soyabean Kapus Anudan Yadi मध्ये पाहता येणार आहे. पण लक्ष द्या जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल आणि पीक पेऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाचा उल्लेख नसेल तर मात्र तुम्ही Kapus Soyabean Anudan मिळवण्यापासून वंचित राहू शकता.

How to download Soyabean Kapus Anudan Yadi?

Soyabean Kapus Anudan Yadi Maharashtra Download करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील, त्या मी तुमच्या साठी खाली Mention केल्या आहेत. 

यादी 1Download करा
यादी 2Download करा
यादी 3Download करा
यादी 4Download करा
वर ज्या याद्या दिल्या आहेत, त्या फक्त तुम्हाला पाहण्यसाठी दिल्या गेल्या आहेत. सर्व जिल्ह्यांच्या या याद्या नाहीत, नांदेड, लोहा तालुक्याच्या याद्या आहेत. सोयाबीन कापूस अनुदान यादी कशी असते याचा तुम्हाला या मुळे अंदाज येईल. तुमच्या जिल्ह्यांच्या याद्या तुम्ही तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकाकडून मिळवू शकता.

कापूस सोयाबीन अनुदान यादी कशी डाऊनलोड करायची?

  • सुरुवातीला तुम्हाला तुमच्या गावाचे सरपंच किंवा ग्रामसेवक यांना भेट द्यायची आहे.
  • त्यानंतर त्यांना Soyabean Kapus Anudan Yadi 2024 संबंधी विचारणा करायची आहे.
  • कृषी विभागामार्फत प्रत्येक गावाच्या सरपंच/ ग्रामसेवक यांना सोयाबीन कापूस अनुदान यादी पाठवण्यात आल्या आहेत.
  • त्यामुळे तुम्ही विचारपूस करून यादी त्यांच्याकडून यादी मिळवू शकता.

कापूस सोयाबीन अनुदान यादी कशी पहायची?

Soyabean Kapus Anudan Yadi ही PDF स्वरुपात नाही तर Excel स्वरुपात आहे. त्यामुळे तुम्हाला मोबाईल मध्ये soyabin kapus anudan list बरोबर पाहता यायची नाही. तरी पण तुम्ही Google Spreadsheet App चा वापर करून यादी पाहू शकता, आणि त्यात तुमचे नाव शोधू शकता.

यादीत गावानुसार नाव कसे शोधायचे?

एकदा का तुम्हाला कापूस आणि सोयाबीन अनुदान यादी मिळाली की नंतर तुम्हाला यादी PDF Open करायची आहे. त्यानंतर Find in Page हा Option वापरून तुम्हाला तुमच्या गावाचे नाव किंवा तुमचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर तुम्हाला यादी मध्ये तुमचे नाव मिळून जाईल.

पीक विमा अनुदान यादी ही मोठी असते, एका यादी मध्ये 4000 पेक्षा जास्त नाव असू शकतात. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अशा सर्व याद्या मिळून वार्ड किंवा तालुका नुसार याद्या विभाजित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला मी वर सांगितल्याप्रमाणे Find in Page Option वापरून वेळ वाचवता येणार आहे.

Soyabean Kapus Anudan Form Last Date

सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी फॉर्म सादर करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 होती, तारीख आता संपली आहे, ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना आता कापूस सोयाबीन अनुदान भेटणार आहे.

वेळेत Soyabean Kapus Anudan Yojana Form भरला नाही, अशा शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार नाही. ज्यांचे फॉर्म मिळाले आहेत त्यांनाच अनुदान वाटप होणार आहे.

सूचना: जर तुम्ही गेल्या वर्षी सोयाबीन किंवा कापूस पिकाचा विमा भरला आणि ई पीक पाहणी केली असेल, पण तरीही तुमचे नाव Soyabean Kapus Anudan Yadi मध्ये आले नाही, तर तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधून या संदर्भात विचारणा करायची आहे आणि त्यांच्याकडेच अर्ज सादर करायचा आहे.

Click to rate this post!
[Total: 19 Average: 3.8]

1 thought on “सोयाबीन कापूस अनुदान लिस्ट (गावानुसार यादी) जाहीर! येथून तुमचे नाव चेक करा | Soyabean Kapus Anudan Yadi ”

Leave a Comment