Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link | लाडक्या बहिणींना मोफत फ्री मध्ये मोबाईल फोन वाटप ?
सध्या इंटरनेटवर Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link संदर्भात मोठ्या प्रमाणात मेसेज वायरल होत आहे. या मेसेज मध्ये सांगण्यात आला आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल फोन वाटप करण्यात येत आहे. परंतु अशा प्रकारची कोणतीही शासकीय योजना महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली नाही. पण इंटरनेटवर Ladki Bahin Yojana Mobile Gift चा … Read more