बांधकाम कामगारांना मिळणार ₹ 5000 दिवाळी बोनस, पैसे कसे मिळवायचे पहा | Bandhkam Kamgar Diwali Bonus
Bandhkam Kamgar Diwali Bonus: बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना आता दिवाळी बोनस ₹ 5000 रुपये मिळणार आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 साठी मंडळाने निधी ची तरतूद देखील केली आहे. दिवाळी आधी सर्व बांधकाम कामगारांना हे बोनस चे … Read more