9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 1,000 रू. मिळणार, नवीन योजना जाहीर | Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship
Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship: सारथी संस्थेद्वारे 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव अशी योजना सुरू केली आहे. त्यानुसार आता शाळकरी मुलांना शिक्षणासाठी दर महिन्याला 1,000 रू मिळणार आहेत. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती असे या योजनेचे नाव आहे. Scholership Scheme असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आर्थिक फायदा होणार … Read more