Ration Card New Update: नमस्कार मित्रांनो आता सरकार द्वारे रेशन कार्ड धारकांना गहू तांदळा सोबतच ज्वारी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात अधिकृत अशी घोषणा शासनाने केली आहे. गरीब नागरिकांना गहू तांदळा सोबतच ज्वारी देखील आता मिळणार आहे.
महत्त्वाचा आणि जनसामान्याच्या फायद्याचा असा हा निर्णय सरकार द्वारे घेण्यात आला आहे.
Ration Card New Update
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालया मार्फत घेतलेल्या नवीन निर्णया अनुसार आता सर्व रेशन दुकानावर नागरिकांना ज्वारी दिली जात आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून रेशन दुकानावर मोफत ज्वारी दिली जात आहे, गहू तांदूळ सोबत ज्वारी नागरिकांना मिळाल्यामुळे आता सर्व जनसामान्यांमध्ये मोठा आनंद आहे.
मोफत ज्वारी मिळवण्यासाठी रेशन कार्ड ची kyc येथून करा
राज्यातील अंत्योदय कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे, सोबतच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड यांचे आहे त्यांना देखील मोफत गहू तांदळा सोबतच ज्वारी दिली जात आहे.
रेशन दुकानावर गहू तांदळा सोबत ज्वारी साठी नागरिकांना कोणते स्वरूपाचे पैसे द्यायची गरज नाहीये, गहू तांदळा बरोबरच ज्वारी देखील केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेमध्ये सामील करण्यात आले आहे.
तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी रेशन संबंधीची अपडेट, ही पोस्ट इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही नवीन माहिती मिळेल.