Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra: नमस्कार मित्रांनो एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता अखेर Ladki Bahin Yojana चे Form Approved झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाद्वारे लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, नारीशक्ती दूत ॲप वर ज्या अर्जदारांनी फॉर्म भरले होते त्या सर्वांचे अर्ज पात्र करण्यात आले आहेत.
जर तुम्ही ऑनलाईन स्वरूपात लाडकी बहिण योजनेसाठी फॉर्म भरला असेल, तर तुमचा देखील अर्ज मंजूर झाला आहे. जर अद्याप अर्ज मंजूर झाला नसेल तर येत्या काही एक-दोन दिवसाच्या आतच सर्वांचे अर्ज मंजूर होणार आहेत.
Form Approve करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे एक मोठी आनंदाची बाब आहे. आता पुढच्या महिन्यात लगेच लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील भेटणार आहेत.
या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Ladki Bahin Yojana Form Approved झाले की नाही? Status Check कसे करायचे? MMLBY has Approved Means आणि In Review Meaning In Ladki Bahin Yojana याची माहिती देणार आहे. महत्त्वाची अशी इन्फो आहे, त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आर्टिकल वाचून काढा.
Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra
लाडकी बहीण योजनेचे अर्ज Approve करणे आज पासून सूरू झाले आहे, या संदर्भात शासनाद्वारे मॅसेज पण पाठवण्यात आले आहेत.
MMLBY has Approved Means नक्की काय असत? सविस्तर माहिती खाली दिली आहे.
जर तुमच्या मोबाईलवर खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे मॅसेज आला असेल तर तुमचे फॉर्म मंजूर झाले म्हणून समजा.

पहिल्या टप्प्यात बऱ्याच जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत, आणि आता काही जणांचे अर्ज Review मध्ये आहेत. Nari Shakti Doot App वर तस Status मध्ये दाखवत आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप वरून तुमच्या फॉर्मचे स्टेटस पाहता येणार आहे.

Ladki Bahin Yojana Form Status Pending, Review किंवा Approved असं दाखवत आहे, जर तुम्हाला तुमचा Ladki Bahin Yojana Form Approved झाला की नाही हे पाहायचे असेल तर खाली मी Status Check कसे करायचे? याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे, ती वाचून त्या प्रकारे तुमचे Ladki Bahin Yojana Form Check Status करा.
MMLBY Application Status Check
- सुरुवातीला तुम्हाला NariShakti Doot हा App Open करायचा आहे.

- त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येईल तो टाकून Login करायचं आहे.

- App Open होम पेज वरील तिसऱ्या नंबरच्या “केलेले अर्ज” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

- तुम्ही तुमच्या नंबर वरून जितके अर्ज भरले आहेत, तेवढ्यांची लिस्ट तुमच्या समोर येईल.
- यापूर्वी केलेले अर्ज मध्ये तुम्हाला Ladki Bahin Yojana Form चे Status दिसून येईल.

Status मध्ये जर Approved असं जर दाखवत असेल, तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला आता Direct पैसे मिळतील.
पण जर तुम्हाला Status मध्ये Approved च्या जागी In Review किंवा Pending असं दाखवत असेल तर मात्र काही दिवस वाट बघावी लागेल. दोन ते तीन दिवसात Automatic तुमचा फॉर्म Approved होऊन जाईल.

Ladki Bahin Yojana Form Pending Meaning
जर लाडकी बहीण योजनेच्या स्टेटस मध्ये In Pending to submitted असं येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचा अर्ज हा अजून पुढे पाठवला गेला नाही.
एकदा का तुमचा अर्ज पुढे पाठवला गेला की नंतर तो Review मध्ये जाईल. त्यानंतर अर्जाची छाननी पूर्ण झाल्यावर नंतर फॉर्म Approved होईल.
Pending मधून In Review मध्ये जाण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, करोडो च्या संख्येने अर्ज आले आहेत, त्यामुळे Pending अर्ज Review मध्ये जाण्यासाठी 3-4 दिवस लागू शकतात.
एकदा का अर्ज In Review मध्ये गेला की नंतर मग पुढे अर्ज Approved होण्यासाठी अजून 1 ते 2 दिवस लागू शकतात.
Ladki Bahin Yojana Form In Review Meaning
जर तुमच्या अर्जाचे Status In Review दाखवत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचा अर्ज हा पुढे पाठवण्यात आला आहे. एकदा का अर्ज चेक करण्यात आला, की नंतर तुमच्या पण फॉर्मचे Status Approved दाखवेल. (in review meaning in ladki bahin yojana)

पुढच्या 1-2 दिवसात तुमचा अर्ज Approve होऊन जाईल, काळजी करू नका फॉर्म जर बरोबर भरला असेल तर, तुमचा अर्ज Rejected होणार नाहीत. सर्व पात्र महिलांचे अर्ज Approved होणार आहेत, फक्त अर्जाची मंजुरी ही मागे पुढे होईल, पण सर्वच पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार हे मात्र नक्की आहे.
Ladki Bahin Yojana MMLBY has Approved Means
लाडकी बहिण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईल वर mmlby has approved असा मेसेज आला असेल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला mmlby चा लाभ भेटणार आहे, म्हणजेच आता तुम्ही लाडकी बहिण योजनेच्या 1500 रुपये हप्त्यासाठी पात्र झाला आहात.
लाडकी बहिण योजने अंतर्गत तुम्हाला जो मेसेज आला आहे, त्यात Your Application no NYS – for MMLBY has Approved. – WCD, GOM – MAHGOV असा मजकूर देण्यात आला आहे. त्यात बऱ्याच जणांना mmlby has approved means म्हणजे काय? हे कळलेले नाही, तर बघा mmlby has approved म्हणजे एकंदरीत तुमचा जो लाडकी बहिण योजनेचा फॉर्म आहे तो फॉर्म योजनेसाठी पात्र झाला आहे.
एकदा का तुम्हाला MMLBY has Approved असा मेसेज आला कि तुम्हाला पुढे काहीच करायची गरज नाही. आता तुम्हाला डायरेक्ट तुमच्लाया बँक खात्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे पडणार आहेत.
Ladki Bahin Yojana Form Rejected
लाडकी बहिण योजना फॉर्म रिजेक्ट झाला तर घाबरू नका, फॉर्म मध्ये edit चे option आले आहे का पहा. edit चा पर्याय आला असेल तर तातडीने फॉर्म edit करा. त्या आगोदर View Reasons या बटणावर क्लिक करून तुमचा फॉर्म नक्की reject कोणत्या कारणाने झाला आहे ते पाहून घ्या.

Survey Rejection Reasons कळल्यावर त्या प्रकारे फॉर्म edit करून घ्या, कोणत document राहील असेल, किंवा आधार, मतदान कार्ड एकाच बाजूने टाकल असेल तर ते पुन्हा अपलोड करा. सोबत spelling मध्ये चूक झाली असेल तर ती पण दुरुस्त करून घ्या.
एकदा तुम्ही Ladki Bahin Yojana Form Edit केला, कि नंतर तो सबमिट करून टाकायचा आहे. तुमचा फॉर्म पुन्हा चेक केला जाईल. जर माहिती आणि कागदपत्रे योग्य असतील तर तुमचा लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर करण्यात येणार आहे.
तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra संबंधीची माहिती, मला आशा आहे तुम्हाला MMLBY Application Status Check ची माहिती आवडली असेल. महत्वाची अशी पोस्ट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना ही पोस्ट शेअर करा, आणि काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करा.
एका अकाउंटवरून केलेला अर्जाचा स्टेटस दुसऱ्या
अकाउंटवर पाहता येईल का?
nahi
Maza form “in review” madhye 20 divasapasun aahe nakki kay zal samjt nahi aahe maza form approved kevha hoil ?
helpline 181 vr call krun choikashi kra.
Register jalela ahe
But
Narishakti app var login hot nahi
Register cha message je number var alela ahe te number login hot nahi
ज्या नंबर वरून फॉर्म भरला होता तोच नंबर वापरून लॉगीन करायचे आहे, फॉर्म मध्ये जो नंबर दिला त्यावर लॉगीन करता येत नाही. same पाहिजे नंबर.
SMS VERIFICATION PENDING MEANS
tumcha otp verification rahila aahe, form approve zala asel tr kahi kru nka.
Hi, we got message as approved. But we havent received anything.. and trying to login narishakti doot app. But it saying as no new login will be accepted.. how to login nd check the status online
you may have alredy got the amount of ladki bahin yojana, just check all of your ac.
Registration Madhe dhilela mobile number change karta yeil ka?
nahi
Hi Sir
Mala Ajun 1 Pan month che paise ale nahe Form Aproveal Zala Ahe Please Check
Your application no NYS-10638593-66a118edcf6ce6688 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
Me Sagle Bank Account Check Kle Pan 1ka madi pan Pase ale nahe