Ladki Bahin Yojana: राज्यात महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान दिले, निकाल लागला आणि आता महायुती ला स्पष्ट बहुमत देखील मिळाले आहे.
त्यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकार रिटर्न गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे, महिलांना आता 2100 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.
राज्यात महायुती च सरकार आल्या मुळे आता महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे, सर्व महिला खूप आनंदी आहेत.
Ladki Bahin Yojana Next Installment
लाडकी बहीण योजने अंतर्गत आता पर्यंत 5 हप्ते जारी करण्यात आले आहेत, आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये देण्यात आलेत.
या महिलांना मिळणार नाही 6वा हप्ता, तुम्हाला मिळेल का पहा ! Ladki Bahin Yojana Rules
नोव्हेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात आला आहे, आता महिलांना 7500 रुपये आता पर्यंत या योजने अंतर्गत प्रत्येकी देण्यात आले आहेत.
त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येईल? याची वाट राज्यातील लाडक्या बहिणी पाहत आहेत.
नोव्हेंबर हा पूर्ण महिना सरकार स्थापन करण्यात जाणार आहे, 30 नोव्हेंबर पर्यंत एकदा का सरकार स्थापन झालं की मग लाडकी बहीण योजनेचा नवीन डिसेंबर चा हप्ता जारी केला जाणार आहे. 15 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता दिला जाणार आहे.
लाडकी बहिण योजनेचा फॉर्म मंजूर झाला कि नाही? येथून ऑनलाईन चेक करा
सध्या राज्यात एकूण 2.34 कोटी महिला ladki bahin yojana चा लाभ घेत आहेत, त्यातील 13 लाख महिलांचे अर्ज अजून Pending आहेत जे नवीन सरकार स्थापन झाल की Approve केले जाणार आहेत. आणि सोबत इतर लाभार्थी महिलांसोबत त्यांना पण डिसेंबर चे पैसे मिळणार आहेत.