Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले, आणि न भूतो न भविष्यती असे बहुमत महायुती च्या पारड्यात पडले आहे.
त्यामुळे आता निवडणूक जिंकल्यानंतर लगेच Ladki Bahin Yojana New Installment देण्यासंबंधी घोषणा केले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत एवढं मोठं यश मिळाल्यामुळे महायुती सरकार आता त्यांनी केलेल्या वाद्या नुसार लाडकी बहिण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 करणार आहे.
या निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे, त्यामुळे खुश होऊन लाडक्या बहिणींना सरकार द्वारे हे गिफ्ट दिले जात आहे.
सोबत आता डिसेंबर चा हप्ता देखील लवकरच वाटप केला जाणार आहे, त्याच संदर्भात सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला देणार आहे.
Ladki Bahin Yojana New Update
विधानसभा निवडणुकीच्या आगोदर महायुती सरकारने वचननामा जाहीर केला होता, त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र वाढणार हे नक्की आहे.
सरकार द्वारे आता महिन्याला 1500 नाही तर 2100 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला तब्बल 600 रुपये वाढीव मदत सरकार महिलांना करणार आहे.
लाडकी बहिण योजना स्टेटस चेक, अर्ज मंजूर झाला कि नाही? येथून पहा
Ladki Bahin Yojana New Installment
लाडकी बहीण योजनेचे नवीन हप्ता हा आता लवकरच जाहीर केला जाणार आहे, Ladki Bahin Yojana paise kadhi milnar याच्या प्रतीक्षेत महिला होत्या पण आता जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
कारण आता निवडणुका झाल्या आहेत, निकाल पण लागले, आणि महायुतीला भरघोस मतदान मिळाले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिलेल्या वचना नुसार महिलांना लाडकी बहिण योजनेचे वाढीव 2100 रुपये या महिन्यापासूनच मिळणे सुरू होऊ शकणार आहे.
काल निवडणुकांचा निकाल लागला, आणि आता उद्या म्हणजे 25 नोव्हेंबर ला सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुती सरकार द्वारे पहिला निर्णय हा लाडकी बहीण योजनेच्या नवीन हप्त्या संबंधी घेतला जाईल.
लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता केव्हा येणार?
लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता 2100 रुपये 25 नोव्हेंबर नंतर येणार आहेत. हा नवीन हप्ता डिसेंबर चा असल्या कारणाने 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत हप्ता महिलांना वाटप केला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mazya baykola ak pn hptta nh aala sir
माझ्या लाडक्या भावाला हार्दिक शुभेच्छा.
अशेच महिलांना साथ देत राहा .
तुमची लाडकी बहिण ☺️