लाडक्या बहिणीसाठी केंद्र सरकार द्वारे एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, आता महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या योजनेची सुरुवात आज पासून करण्यात आली आहे. योजनेचे नाव Bima Sakhi Yojana 2024 असं आहे.
नवीन हप्ता कधी येणार आणि किती येणार? 1500 की 2100 जाणून घ्या सविस्तर
LIC Bima Sakhi Yojana 2024 द्वारे देशातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
विमा सखी योजना नक्की काय आहे? कोणत्या महिला पात्र असणार? पैसे कसे मिळणार? याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये सांगितली आहे.
Bima Sakhi Yojana 2024
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) अंतर्गत ही योजना राबवली जात आहे, स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विमा सखी योजना चा शुभारंभ केला आहे.
Bima Sakhi Yojana 2024 Elegibility
विमा सखी योजना अटी आणि शर्ती:
- किमान शिक्षण 10वी पर्यंत असावे.
- महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- 2 लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न.
- 3 वर्षा साठी LIC मार्फत प्रशिक्षण.
लाडकी बहिणींना मोठा धक्का! आता 2100 रुपये पुढच्या वर्षी.. 10 महिने वाट पाहावी लागणार
Bima Sakhi Yojana 2024 Benefits
विमा सखी योजना लाभ फायदे:
- मोफत 3 वर्षे प्रशिक्षण.
- 3 वर्षा नंतर LIC Agent होता येणार.
- पदवीधर महिलांना LIC Development Officer होता येणार.
पैसे किती मिळणार?
पहिल्या वर्षी | 7000 रुपये महिना |
दुसऱ्या वर्षी | 6000 रुपये महिना |
तिसऱ्या वर्षी | 5000 रुपये महिना |
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 35 हजार महिलांना LIC Agent म्हणून रोजगाराची संधी मिळणार. पुढच्या टप्प्यात 50 हजार महिलांना LIC Bima Sakhi Yojana चा अजून लाभ दिला जाणार.
Adichya tarkha ahet 2 mhine zhale
Bima sakhi yojne sati Kay karave lagel form bharay cha ahe ka
ho online form bharava lagto, link dili aahe post madhe tithun form bhara.
Link open hoth nhi ky karv laghel