लाडकी बहिण योजना मे महिन्याचा हफ्ता आला, अधिकृत घोषणा! या दिवशी पैसे भेटणार, Ladki bahin yojana may installment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Ladki bahin yojana may installment: लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हफ्ता केव्हा मिळणार या संदर्भात अधिकृत अपडेट आली आहे, त्यानुसार आता स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

त्या अनुसार अधिकृत स्वरुपात Ladki bahin yojana may installment कधी येणार, किती पैसे भेटणार, अशी सर्व महत्वाची माहिती या आर्टिकल सांगण्यात आली आहे.

त्यामुळे महत्वपूर्ण अशी माहिती आहे, म्हणून काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या इतर लाडक्या बहिणींना पण हे आर्टिकल शेअर करा.

Ladki bahin yojana may installment

लाडकी बहिण योजनेचा बहु प्रतीक्षित मे महिन्याचा 11 वा हप्ता हा आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्या मुळे सर्व महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी हि आली आहे.

मे महिना महिना संपला तरी पण Ladki bahin yojana may installment न मिळाल्यामुळे राज्यातील महिला हवालदिल झाल्या होत्या. परंतु आता अखेर अधिकृत अशी अपडेट आली आहे, काल रात्री 8 च्या सुमारास महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्वाची अशी घोषणा केली आहे.

अदिती तटकरे काय म्हणाल्या

अदिती तटकरे नेहमी लाडकी बहिण योजनेच्या नवीन हप्त्याची तारीख हि ट्विटर वर ट्वीट करून सांगतात, त्या प्रमाणेच यही वेळी अदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात अधिकृत घोषणा हि ट्विटर वरूनच केली आहे.

त्यांनी दिलेल्या माहिती नुसार,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून 4 जून पासून) सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून (5 जून पासून) हा सन्मान निधी जमा होणार आहे.

महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.

अशा प्रकारे ट्वीट करत अदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची अधिकृत घोषणा केली आहे.

सोबतच Ladki bahin yojana may installment हि 5 जून पासून सुरु झाली आहे अस पण त्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे आता राज्यातील सर्व महिलांसाठी मोठी दिलासादायक अशी बातमी आली आहे.

कधी पर्यंत मिळणार मे महिन्याचा हप्ता

5 जून पासून हप्ता वितरण प्रक्रिया सुरु झाली आहे, राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याचे 1500 रुपये हे टप्याटप्याने दिले जाणार आहेत.

10 जून ला वटपोर्णिमा आहे त्यामुळे 5 जून ते 10 जून पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मे महिन्याचा हप्ता हा confirm मिळणार आहे.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment