नमस्कार बहिणींनो आता Ladki Bahin Yojana Last Date मध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत अपडेट आली आहे.
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन अर्ज केला, पण त्यांचा अर्ज काही कारणास्तव त्यांचा अर्ज Reject झाला, त्यांना आता अजून एक संधी देण्यात येणार आहे.
राज्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिलांचे ladki bahin yojana साठीचे फॉर्म Reject करण्यात आले आहेत, आणि आता पर्यंत राज्यातील 1 कोटी 60 लाख महिलांचे अर्ज सरकार कडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ कसा देता येईल, या उद्देशाने मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे Ladki Bahin Yojana Last Date Extended करण्याचा निर्णय आपल्या राज्याच्या ‘महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे‘ यांनी घेतला आहे.
Ladki Bahin Yojana Last Date New Update
लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत, त्यांना आता पुन्हा एकदा फॉर्म भरता येणार आहे, यामुळे महिलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
Ladki Bahin Yojana Last Date | 30 सप्टेंबर 2024 |
Ladki bahin yojana साठी आता नव्याने जारी करण्यात आलेली Last Date ही 30 सप्टेंबर 2024 आहे. महिलांना सप्टेंबर 2024 च्या अखेर पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास अजून 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे राज्यातील ज्या पात्र महिला आहेत, त्यांना त्यांचा फॉर्म 30 सप्टेंबर पर्यंत भरता येणार आहे.
Note: नवीन फॉर्म भरले जाणार नाहीत, ज्या महिलांचे अर्ज Reject झाले आहेत केवळ त्यांनाच पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana Last Date September
लाडकी बहीण योजना साठी वर सांगितल्या प्रमाणे 30 दिवसांची मुदतवाढ जाहीर झाली आहे. सुरुवातीला अर्ज करण्यासाठी केवळ 15 दिवस देण्यात आले होते, नंतर 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली, आणि आता 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
30 September Ladki Bahin Yojana साठी Last Date असणार आहे, नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. एकदा का मुदत संपली की योजनेसाठी अर्ज स्वीकारणे बंद होणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या, अजुनपण फॉर्म भरला नसेल तर भरून टाका.
सूचना: जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंबंधी कोणतीही अडचण असेल, किंवा प्रश्न असतील तर आमच्या Telegram Channel ला जॉईन व्हा, तिथे तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारू शकता.
नमस्कार माझ नाव श्रीकांत शिंदे, मागच्या 2 वर्षा पासून मी ब्लॉगिंग करतोय. महा हेल्पलाईन पोर्टल बनवण्याच्या मागे माझ एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र योजना, केंद्र योजना आणि अशाच विविध शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणे.