Ladki bahin yojana Approved List 2024: PDF डाउनलोड करा, ऑनलाईन स्टेटस चेक करा

Ladki bahin yojana Approved List 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 13 Average: 4.4]

Ladki bahin yojana Approved List: महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, लाभार्थी महिलांची Approved List अखेर जाहीर करण्यात आली आहे.

ज्या महिलांनी ladki bahin yojana साठी online form भरला होता त्यांचे Approval आले आहे. आणि त्यासोबत आता Ladki bahin yojana Approved List देखील प्रसिद्ध करणे सुरू झाले आहे.

जर या Approved List मध्ये तुमचे नाव असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजना चा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे Ladki bahin yojana list मध्ये नाव चेक करणे आवश्यक आहे.

लाडकी बहिण लाभार्थी यादी येथून पहा

या आर्टिकल मध्ये तुम्हाला Ladki Bahin Yojana List PDF कशी Download करायची याची माहिती दिली आहे. स्टेप बाय स्टेप माहिती आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा, आणि प्रोसेस जशी सांगितली आहे तशीच फॉलो करून लाडकी बहीण योजना यादी Download करून घ्या.

Ladki bahin yojana Approved List 2024

Ladki bahin yojana Approved List 2024

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर झाली आहे, जिल्ह्यानुसार यादी Download करता येणार आहे. Approved List डाऊनलोड करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत, त्या सर्व प्रोसेस ची माहिती मी खाली दिली आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने Ladki bahin yojana Approved List Download करायची आहे, तशी तुम्ही करू शकता.

यादी एकदा डाउनलोड झाली की मग तुम्हाला तुमचे नाव यादीत पाहता येणार आहे, यादीत जर नाव आले तर समजा तुमचा अर्ज मंजूर झाला. पण तुम्हाला लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झाल्यावर काय करायचं? याचा प्रश्न पडला असेल तर बघा तुम्हाला फक्त काही छोट्या छोट्या बाबी चेक करायच्या आहेत. बाकी इतर कोणतंही काम करायची गरज नाही, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळून जाईल.

नारी शक्ती दूत ॲप वरून यादी पहा

  • सुरुवातीला नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा.
  • लॉगिन करून घ्या, त्यानंतर होम पेज वर या.
  • तिथे तुम्हाला लाभार्थी महिला असा Option दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी Open होईल.
  • आता तुम्ही या लिस्ट मधून तुमचे नाव शोधू शकता, लिस्ट मोठी असेल तर Search Feature वापरून पण नाव पाहू शकता.

लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल वरून यादी पहा

  • सुरुवातीला तुम्हाला Online Portal Official Website Link वर क्लिक करून साईट वर यायचे आहे.
  • तिथे तुम्हाला तुमची नोंदणी Registration करून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यावर पोर्टल च्या डॅशबोर्ड मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी यादी या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका आणि गाव निवडून सबमिट करायचं आहे.
  • त्यानंतर तुमचा समोर Ladki bahin yojana Approved List प्रदर्शित होईल. यादी Open झाल्यावर त्यामधे तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे, नाव जर सापडले तर समजा तुमची लॉटरीच लागली.

Municipal Corporation Website वरून यादी पाहा 

  • अर्जदार महिलांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्याच्या Municipal Corporation Website ला भेट द्यायची आहे.
  • वेबसाईट वर पोहोचल्यावर तेथे तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ही लिंक शोधायची आहे, लिंक सापडल्यावर त्यावर क्लिक करायचे आहे.
  • लिंक Open झाली की तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्याची Ladki bahin yojana Approved List येईल. 
  • तिथे तुम्हाला तुमचा वार्ड निवडायचा आहे, त्यानंतर त्या वार्ड मध्ये यादीत तुमचे नाव शोधायचे आहे.
  • याठिकाणी पण तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे सहज सोपी अशी Trick Use करू शकता, ती म्हणजे Find In Page याद्वारे अगदी काही सेकंदात मोठ्या यादीतून तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.

Ladki bahin yojana Approved List PDF Link

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुळेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोलायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जळगावयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सातारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी परभणीयादी पहा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी गडचिरोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

Ladki bahin yojana Approved List च्या अजून लिंक Add केल्या जातील, त्यामुळे या पोस्ट ला बुकमार्क करून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी आली की लगेच माहिती मिळेल.

Click to rate this post!
[Total: 13 Average: 4.4]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top