Free Tablet Yojana Maharashtra (May) 2025 – पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन फॉर्म

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत फ्री मध्ये टॅबलेट सोबत सिम कार्ड, मोबाईल रिचार्ज 6 GB डेटा. त्यासाठी तुम्हाला Free Tablet Yojana Maharashtra साठी अर्ज करावा लागेल.

त्या संदर्भात पात्रता निकष, कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज याची पूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे.

Free Tablet Yojana Maharashtra

महाज्योती संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोफत फ्री मध्ये टॅबलेट वाटप केले जात आहेत, त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

MHT या परीक्षांसाठी महा ज्योती द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण हे देण्यात येते, त्यासाठीच विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप केले जातात.

Mahajyoti Free Tablet Yojana Eligibility

  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्यांची कास्ट मागासवर्गीय किंवा भटक्या विमुक्त जाती जमाती याच्यातील असावी.
  • विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा पास केलेली असावी.
  • विद्यार्थ्याने अकरावी मध्ये ऍडमिशन घेतलेल असावे.
  • अकरावी मध्ये विद्यार्थ्यांने विज्ञान शाखा निवडलेली असावी.
  • विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा.
  • दहावीला मिळालेल्या टक्केवारीच्या आधारावर आणि सामाजिक प्रवर्ग आरक्षणा नुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Free Tablet Yojana Maharashtra Documents List

  1. विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. दहावीची मार्कशीट
  4. अकरावी सायन्स मध्ये ऍडमिशन घेतल्याची पावती अथवा बोनाफाईड सर्टिफिकेट
  5. डोमासिल सर्टिफिकेट
  6. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
  7. दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
  8. अनाथ असल्यास सर्टिफिकेट

Mahajyoti Tab Registration 2025 Last Date

मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Mahajyoti Tab Registration Last Date) ही 31 मे 2025 आहे. दहावी पास विद्यार्थ्यांना 31 मे च्या अगोदर फॉर्म भरायचा आहे.

Start Date (सुरुवात)15 मे 2025
Last Date (शेवटची तारीख)31 मे 2025

Free Tablet Yojana Maharashtra Apply Online

mahajyoti tab registration 2025:

  • mahajyoti.org.in registration या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवरील नोटीस बोर्ड या लिंकवर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज ओपन होईल.
  • कर्जामध्ये जी माहिती सांगितली आहे ती माहिती भरून घ्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
अधिकृत वेबसाईटmahajyoti.org.in
Online FormApply Now
नवीन जाहिरातDownload करा

अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पावती येईल, ती पावती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. त्यासोबतच पावतीच्या काही प्रिंट देखील काढून घ्यायचे आहेत. ज्यावेळी यादी प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला ही पावती सोबत न्यावे लागेल आणि तिथूनच टॅबलेट मिळवावे लागेल.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

Leave a Comment