लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसात डिसेंबर चा हप्ता मिळणार! मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा Ladki Bahin Yojana December Installment Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता लाडक्या बहिणींना डिसेंबर चा हप्ता 2 ते 3 दिवसात मिळणार आहे.

भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात अधिकृत अशी माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजना साठी राज्य सरकार तर्फे 1500 रुपयांचा दर महिन्याला जो हप्ता दिला जातोय, तो हप्ता आता येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला 7000 रुपये, केंद्र सरकारची नवीन योजना

अधिकृत अशी समोर आली आहे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमाला माहिती देताना असे सांगितले आहे की पुढील दोन ते तीन दिवसात Ladki Bahin Yojana 6th Installment महिलांना दिली जाणार आहे.

12 डिसेंबर रोजी रात्री या संदर्भात अधिकृत माहिती आली होती, त्यामुळे आता पुढच्या दोन तीन दिवसात हप्ता मिळणार हे नक्की झाले आहे.

डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार येथून पहा

लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा दिनांक 16 डिसेंबर 2024 आगोदर दिला जाणार आहे. 16 तारखेच्या आगोदर पण हप्ता जाहीर केला जाऊ शकतो, मंत्रिमंडळ शपथविधी लवकरच होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना खुशखबर या निमित्याने मिळणार आहे.

लाडकी बहिणींना मोठा धक्का! आता 2100 रुपये पुढच्या वर्षी.. 10 महिने वाट पाहावी लागणार

15 किंवा 16 तारखेला हप्ता जाहीर केला जाऊ शकतो, मंत्रिमंडळ गठित झाले की सर्वात पहिला निर्णय हा लाडकी बहीण योजनेचा असणार आहे.

तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली एक व्हिडिओ ची लिंक दिली आहे त्यावर जाऊन व्हिडिओ पाहा तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. https://youtube.com/@mahahelpline?si=9OqvFTnF1gEquxz5

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

2 thoughts on “लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसात डिसेंबर चा हप्ता मिळणार! मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा Ladki Bahin Yojana December Installment Date”

Leave a Comment