Pan Card 2.0 Update: पॅन कार्ड बंद होणार? केंद्राचा मोठा निर्णय, आता काय करायचं! पाहा
Pan Card 2.0: मित्रांनो पॅन कार्ड संबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, आता केंद्र सरकार द्वारे पॅन कार्ड अपग्रेड केले जाणार आहेत. पॅन कार्ड मध्ये आता खूप मोठे बदल होणार आहेत, त्यामुळेच केंद्राद्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पॅन कार्ड अधिक डिजिटलाइज करण्यासाठी, सोबतच नागरिकांची माहिती अधिक सिक्युअर करण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे. … Read more