High FD Intrest Rate Banks: मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये बँकांनी एफडी वरील व्याजदर खूप कमी केले आहेत. त्यामुळे एक चांगली सुरक्षित गुंतवणूक तोट्याची ठरत आहे. पण काही बँक अशा देखील आहेत ज्या आता पण FD वर 8 ते 9 टक्के एवढा व्याजदर ऑफर करत आहेत.
त्या बँका कोणत्या आहेत, याची पूर्ण यादी मी तुम्हाला या आर्टिकल मध्ये देणार आहे. जेणेकरून या बँकांमध्ये तुम्ही तुमचं बँक खातं उघडून FD सुरू करू शकता.
High FD Intrest Rate Banks
सामान्य नागरिकांचे मोठी पसंती असलेल्या गुंतवणूक ऑप्शन FD मध्ये आता बऱ्याच बँका खूप कमी व्याज देत आहेत. परंतु आम्ही तुम्हाला काही अशा बँकांची नावे सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला एफ डी वर 8 ते 9 टक्के इतपर्यंत व्याजदर मिळू शकतो.
SBI ची 400 दिवसांची जबरदस्त योजना, 7.60% व्याजदर! कोणालाच माहित नाही, गुपचूप पैसे कमवा
परंतु यासाठी काही अटी देखील लागू असणार आहेत, जी नागरिक या अटींचे पालन करतील त्यांना या High FD Intrest Rate चा लाभ घेता येणार आहे.
- एफ डी मध्ये जास्तीत जास्त 3 कोटी पर्यंत गुंतवणूक करता येईल.
- किमान 3 वर्षासाठी बँकेमध्ये FD चालू ठेवावी लागेल.
- ज्येष्ठ नागरिकांना जास्तीचा Intrest Rate दिला जाईल.
जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांची नाव
North East Small Finance Bank
कालावधी | व्याजदर |
---|---|
3 वर्षे | 9 टक्के |
Suryoday Small finance Bank
कालावधी | व्याजदर |
---|---|
3 वर्षे | 8.6 टक्के |
Utkarsh Small finance Bank
कालावधी | व्याजदर |
---|---|
3 वर्षे | 8.5 टक्के |
Jan Small finance Bank
कालावधी | व्याजदर |
---|---|
3 वर्षे | 8.25 टक्के |
Unity Small finance Bank
कालावधी | व्याजदर |
---|---|
3 वर्षे | 8.5 टक्के |
Equitas Small finance Bank
कालावधी | व्याजदर |
---|---|
3 वर्षे | 8 टक्के |
Small Finance Bank FD Insurance
स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी स्वरूपात मुदत ठेव 5 लाखापर्यंत केली असेल तर तुम्हाला आरबीआयकडून गुंतवणूक संरक्षण मिळतं.
कर्ज देण्यासाठी बँका मागे लागतील, फक्त हे काम करा
म्हणजेच जर या बँकांना काही झालं तर तुमची मुदत ठेव रक्कम ही 5 लाखापर्यंत सुरक्षित राहते.
या स्मॉल फायनान्स बँका कमी स्वरूपाच्या मुदत ठेव एफडी गुंतवणुकीसाठी चांगल्या आहेत. तुम्ही जर 5 लाखाच्या मर्यादेपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची जोखीम किंवा अडचणी येणार नाही.