शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,000 हजार रुपये नुकसान भरपाई जमा, पहा गावानुसार यादीत नाव Nuksan bharpai kyc yadi list 2025

Nuksan bharpai kyc yadi list 2025

Nuksan bharpai kyc: महाराष्ट्र राज्यात २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक आणि शेतीसंबंधित मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ₹१३,००० चे अनुदान जाहीर केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. अनुदानाची रक्कम आणि गणना शासनाने हेक्टरी ₹१३,००० … Read more