Ladki Bahin Paise Kadhi Yenar: अजून पैसे मिळाले नाही? लगेच हे 1 काम करा, तत्काळ 1500 खात्यात पडतील
Ladki Bahin Paise Kadhi Yenar: नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणे सुरू झाले आहे, अधिकृत अशी अपडेट आलेली आहे. लाडकी बहिण योजनेचा नवीन हप्ता जाहीर झाला आहे, लाडक्या बहिणींना 24 डिसेंबर पासून पैसे मिळणे सुरू झाले आहेत. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर शासनाद्वारे पैसे पाठवले जात आहेत. … Read more