कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू ! वाढीव पगार किती मिळणार? जाणून घ्या सविस्तर 8th Central Pay Commission for all employees
8th Central Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग हे त्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी दर १० वर्षांनी स्थापन केले जाते. सध्या, सातवा वेतन आयोग लागू आहे, परंतु आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू झाली आहे. या लेखात, आपण आठव्या वेतन आयोगाची संभाव्यता, त्याचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर होणारे परिणाम, तसेच वेतन निर्धारणाची सूत्रे याबद्दल … Read more