मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, महिलांना आणखी एक संधी! Ladki Bahin Yojana Last Date Extended

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 3 Average: 2.3]

Ladki Bahin Yojana Last Date Extended: लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 

राज्यातील ज्या महिलांनी अद्याप त्यांचा फॉर्म भरला नाही, त्यांना आणखी एक संधी शासनाद्वारे देण्यात आली आहे. या संधीचा सोनं करा, लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेसाठी तुमचा अर्ज भरून टाका.

आर्टिकल मध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी किती दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे, याची माहिती सांगणार आहे. सोबतच आता नवीन अर्ज कुठून करायचे? याची पण माहिती दिली आहे. काळजीपूर्वक माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. 

Short Answer: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Last Date Extended

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आता वाढवली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे माता भगिनींना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

लाडकी बहीण योजना, नवीन अर्ज सुरू! येथून फॉर्म भरा

मागे 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली गेली होती, पण आता अजून आणखी एक संधी म्हणून लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा एकदा स्वीकारणे सुरू केले आहे. 

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

परंतु तुम्हाला स्वतः लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून फॉर्म भरता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकांमार्फतच फॉर्म भरावा लागणार आहे. 

अंगणवाडी सेविकांकडे शासनाद्वारे एक वेगळी आयडी देण्यात आली आहे, त्या आयडीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आता 15 ऑक्टोबर पर्यंत नवीन फॉर्म भरू शकणार आहेत.

Ladki bahin yojana last date october

लाडकी बहीण योजनेसाठी वर सांगितल्याप्रमाणे अजून 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

यापूर्वी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली होती, आता अजून पंधरा दिवसांची मुदत वाढ दिली गेली आहे. 

15 ऑक्टोबर 2024 पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले नाहीत त्यांना फॉर्म भरता येणार आहेत. 

Ladki bahin yojana last date Update

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देऊन शासनाने एक प्रकारे माता-भगिनींना दिलासा दिला आहे.

लाडकी बहीण, दिवाळी बोनस ₹5,500 जमा, तुम्हाला भेटले का पहा

लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सर्व भगिनींना मिळावा या हेतूने शासनाद्वारे अजून मुदतवाढ जाहीर केली आहे. 

मोठी दिलासादायक आणि आनंददायी अशी बातमी आहे, त्यामुळे तुम्ही जर अजून पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला नसेल तर ही संधी सोडू नका. लवकरात लवकर फॉर्म भरून मोकळे व्हा.

Ladki Bahin Yojana Online Apply Link

लाडकी बहीण योजनेसाठी आता जी मुदतवाढ जाहीर केली आहे त्यामध्ये फक्त एकच अट आहे, ती म्हणजे महिलांना त्यांचा फॉर्म स्वतः न भरता अंगणवाडी सेविकांमार्फत भरावा लागणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे केवळ आता अंगणवाडी सेविकांच्या आयडीवरूनच करता येणार आहे. इतर कोणत्याही आयडीवरून अर्ज करता येणार नाही, त्यामुळे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या गावातील किंवा जवळपास परिसरातील अंगणवाडी सेविकांना भेट द्या आणि तुमचा फॉर्म भरून घ्या. 

लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे त्याच पोर्टलवरून फॉर्म भरायचे आहेत, फक्त नारीशक्ती प्रकार मध्ये अंगणवाडी सेविका हा बदल आहे. 

सोबतच यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ऑफिस नेम नंबर प्रोफाईल मध्ये असणे आवश्यक आहे. तरच लाडकी बहिण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांना करता येणार आहेत.

महत्त्वाच्या अशी माहिती आहे, लवकरात लवकर इतर महिलांना देखील ही माहिती पोहोचवा. सोबत तुमच्या आसपास कोणत्या महिलांनी जर लाडकी बहीण योजने साठी अर्ज केला नसेल, किंवा त्यांना लाभ भेटला नसेल तर त्यांना ही पोस्ट शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना शासनाच्या या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येईल.

Click to rate this post!
[Total: 3 Average: 2.3]

2 thoughts on “मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, महिलांना आणखी एक संधी! Ladki Bahin Yojana Last Date Extended”

  1. शिलाई मशीन formभरलाय नगरपालिका केत verification झाले आता ्रेनिंग साठी किती दिवसांनी फोन येतो

    Reply

Leave a Comment