Ladki Bahin Yojana Last Date Extended: नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना आता महाराष्ट्र मध्ये खूप पॉप्युलर झाली आहे, त्यामुळे आता ज्या महिलांनी अगोदर या योजनेसाठी फॉर्म भरले नव्हते त्यांना पण आता योजनेसाठी फॉर्म भरण्याची इच्छा आहे.
त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात लोक लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख वाढली की नाही? यासंदर्भात इंटरनेटवर सर्च करत आहेत.
याच संबंधी सविस्तर अशी माहिती या आर्टिकलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, Ladki Bahin Yojana Last Date Extended or Not संबंधी सविस्तर माहिती पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज केव्हा सुरू होतील? या सर्वांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर आर्टिकल मध्ये देण्यात आल आहे.
Short Answer: लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची तारीख संपली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
Ladki Bahin Yojana Last Date Extended
तर बघा यापूर्वी लाडकी बहिणी योजनेच्या शेवटच्या तारखे मध्ये दोन वेळेस मुदतवाढ करण्यात आली, यामध्ये पहिल्यावेळी केवळ पंधरा दिवसांची मुदत दिली होती. पण त्यानंतर तब्बल तीन महिन्याची मुदत दिली गेली.
पहिल्यावेळी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, त्यानंतर 31 सप्टेंबर पर्यंत अजून मुदतवाढ देण्यात आली. आता ही तारीख आणखी वाढवून 31 ऑक्टोबर पर्यंत करण्याची शक्यता बऱ्याच जणांनी वर्तवली होती.
लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल गिफ्ट मिळत आहे? पहा काय आहे सत्यता
पण तसं काही झालं नाही, आता ऑक्टोबर महिन्याची बरेच दिवस झाले आहेत. परंतु अद्याप Ladki Bahin Yojana Last Date Extended संदर्भात कोणत्याही स्वरूपाची अपडेट आलेली नाही.
त्यामुळे आपण Safely हे सांगू शकतो की आता लाडकी बहीण योजनेची तारीख वाढवली जाण्याची शक्यता अगदी कमी आहे.
Ladki Bahin Yojana Last Date
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 सप्टेंबर पर्यंत होती, आता 31 सप्टेंबर ची तारीख गेली आहे. त्यामुळे आता आणखी नवीन महिला लाडकी बहिण योजनेमध्ये अर्ज करू शकणार नाहीत.
सूचना: लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा सुरू झाले, तर त्याची अपडेट आम्ही तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप वर देऊ, त्यामुळे आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.
Ladki Bahin Yojana Last Date Extended Or Not?
लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख आता वाढवली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. महाराष्ट्रात आता लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे आचारसंहिता दरम्यान लाडकी बहीण योजनेची अर्ज पुन्हा सुरू करण्यात येणार नाहीत.
लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस वाटप, पहा तुम्हाला पैसे आले का
पण जर निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार आले तर निवडणुकीनंतर शासनामार्फत पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची तारीख वाढवली जाऊ शकते. सोबतच नवीन अर्ज देखील स्वीकारले जाऊ शकतात.
या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही, त्यामुळे कोणत्याही इतर बोगस रिपोर्टवर विश्वास ठेवून स्वतःची घालमेल करू नका.
निवडणूक होण्याची वाट पहा, ज्यावेळी निवडणुका होतील तेव्हा रिझल्टनुसार महायुतीचे सरकार जर आले तर निवडणुकीच्या खुशीमध्ये भाजप सरकार लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज पुन्हा सुरू करू शकते.
Ladki bahan mobile gift the form upload Karun Gaya