Ladki Bahin Yojana Form Edit कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 7 Average: 4.4]

ladki bahin yojana form edit kaise kare, ladki bahin yojana form edit, ladki bahin yojana form edit online

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Ladki Bahin Yojana Form Edit कसा करावा? या विषयी माहिती सांगणार आहे.

माहिती महत्वाची अशी आहे, जर तुम्ही सुरुवातीला अर्ज करताना कोणत्या चुका केल्या असतील तर तुम्हाला या संबंधी माहिती असणं गरजेचं आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply करताना काही कारणास्तव जर तुमचा अर्ज चुकला असेल, समजा OTP आला नसेल तर तुम्हाला आता ती चूक दुरुस्त करता येणार आहे.

शासनाने आता Nari Shakti Doot App वर Ladki Bahin Yojana Form Edit चा पर्याय दिला आहे. तो Option वापरून तुम्ही अगदी सहजपणे तुमचा चुकलेला अर्ज दुरुस्त करून घेऊ शकता.

Online स्वरुपात अर्ज दुरुस्त करता येणार आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती या पोस्ट मध्ये मी दिली आहे. त्यामुळे काळजी घेऊ नका, फक्त हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व्यवस्थित Edit करता येईल.

Ladki Bahin Yojana Form Edit Process 

जर तुम्ही तुमच्या स्वतच्या मोबाईल वरून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला स्वतः तुमचा अर्ज edit करता येईल. पण जर तुम्ही दुसऱ्या कोणा कडून अर्ज भरून घेतला असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीला याची विचारणा करावी लागेल. 

फॉर्म भरताना जर तुमचा OTP आला नसेल, किंवा मोबाईल नंबर चुकला असेल, अथवा अर्जामध्ये एखादी माहिती Spelling वैगेरे चुकली असेल, डॉक्युमेंट बरोबर अपलोड केले नसतील तर तुम्हाला तुमचा अर्ज Edit करायचा आहे, अन्यथा तुम्हाला अर्ज Edit करण्याची काहीच गरज नाही.

लाडकी बहीण योजना फॉर्म Edit करण्याची प्रक्रिया

  • सुरूवातीला तुम्हाला Narishakti Doot App Update करून घ्यायचा आहे.
  • ॲप अपडेट करून झाला की नंतर तुम्हाला तो Open करून लॉगिन करायचं आहे.
  • नारीशक्ती दूत ॲप च्या होम पेज वर आल्यावर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर लिस्ट मधून तुम्हाला तुमचा फॉर्म निवडून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म Open झाला की उजव्या कोपऱ्यात Edit या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • लाडकी बहिण योजनेचा फॉर्म पुन्हा Open होईल, जी माहिती चुकली आहे ती माहिती दुरुस्त करून घ्या.
  • एकदा फॉर्म edit केला की नंतर दुसऱ्यांदा अर्ज Edit करता येत नाही, त्यामुळे हिशोबाने काळजीपूर्वक फॉर्म भरा.
  • शेवटी एकदा फॉर्म तपासा, खात्री झाल्यावर मगच Submit करा.
  • जो मोबाईल नंबर दिला आहे, त्यावर OTP येईल तो OTP टाका आणि SMS verification पूर्ण करा.

थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही Ladki Bahin Yojana चा Form Edit करू शकता, प्रोसेस खूप सोपी आहे, तुम्ही अगदी 1 मिनिटात पण Online स्वरुपात App वरून ही प्रोसेस पूर्ण करू शकता.

Click to rate this post!
[Total: 7 Average: 4.4]

56 thoughts on “Ladki Bahin Yojana Form Edit कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती”

  1. फार्म रिजेक्ट होवून दोन दिवस झाले, परंतु ईडिटचे ऑप्शन आले नाही.

    Reply
  2. Form dis approved zala ahe 4 5 days psn edit option yet Nhiye…Ani me he ikle ki ekda jr adhi edit kele asel tr prt krta yet nhi hey khr ahe ka?

    Reply
  3. Mi website varun form bharla.aani mi mazhya patni cha photo upload kelyavr ahi kunya dusryache photo aslela ration card photo chya jagi disto.tr ata kay karave.

    Reply
  4. Sir edit option madhe fakt maza photo edit cha hoto ahe baki documents yet nahit adhar card photo, rashan card photo he option yet nahit edit madhe kay karu ani form draft save asa dakhavtoy please help

    Reply
  5. Mi majya bahinicha form akda edit kela ahe pan tarihi in review dakhavat ahe ter punha akda form edit karta yeil ka plz reply

    Reply
  6. फॉर्म approved झाला आहे पण बँक अकाउंट नंबर चुकीचा टाकला गेला आहे तर पैसे अकाउंट मध्ये जमा होईल की नाही?

    Reply

Leave a Comment