Ladki Bahin Yojana First Installment: नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरू झाला आहे.
सर्व पात्र ज्या महिला आहेत त्यांना आज पासून महाराष्ट्र शासन पहिल्या हप्त्याचे 3000 रू. वाटप करत आहे. महिलांच्या बँक खात्यावर सरसकट पैसे पाठवले जात आहेत, Ladki Bahin Yojana 1st Installment Date जी सांगितली होती, त्या तारखेच्या आगोदर सरकार महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये जमा करत आहे.
Mazi Ladki Bahin Yojana First Installment Credit लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा
महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या अभिनव अशा योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे आता बँकेत यायला सुरू झाले आहेत. राज्यातील बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यावर आज खटाखट पैसे पाठवले गेले आहेत.
लाडक्या बहिणींना अखेर रक्षाबंधन च्या आगोदरच ओवाळणी मिळाली आहे, मोठ्या प्रमाणात महिलांना Ladki Bahin Yojana 3000 Credited In Bank Account असा मॅसेज आला आहे.
जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, तेव्हा पासून राज्यातील महिला उत्स्फूर्तपणे योजनेत सहभागी होत आहेत. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे आता शासनाने खुश होऊन वेळेच्या आगोदर Ladki Bahin Yojana First Installment Credit केली आहे.
लाडकी बहिणचे 3000 मिळाले का? यादी पहा
कोणत्या महिलांना पैसे मिळाले?
लाडकी बहिणी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पैसे वितरण करण्यात आले आहे, यामधे काही मोजक्याच जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम बँक खात्यावर पैसे पाठवले गेले आहेत.
यामधे एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, आणि केवळ याच जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या बँक खात्यावर Ladki Bahin Yojana 3000 Credit करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये हे मुंबई, अमरावती, धाराशिव, जालना, नागपूर आणि पुणे या सहा जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम देण्यात आले आहेत.
या जिल्ह्यातील ज्या महिलांचे अर्ज Approved झाले होते त्या सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत, यामुळे नक्कीच ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारने वेळे आगोदर पैसे दिल्यामुळे परिसरातील महिला खूप खुश आहेत.
इतर महिलांना 3000 कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पैशाचे वितरण आता झाले आहे, त्यामुळे आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजना पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना सरकार लवकरच पैसे पाठवणार आहे.
Ladki bahin yojana first installment ही 17 ऑगस्ट रोजी बँक खात्यावर पाठवली जाणार, अशी अधिकृत अपडेट काही दिवसापूर्वी आली होती. त्यामुळे आता आजपासून पैसे पाठवणे सुरू झाले आहे, म्हणजे आता 17 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये दिले जाणार आहेत.
14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाठवणे सुरू झाले आहे, टप्प्याटप्याने राज्यभरातील सर्व महिलांना लाभ भेटणार आहे. पहिल्यांदा 6 जिल्हे निवडले होते, आता दुसरे जिल्हे निवडून त्या जिल्ह्यातील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जाणार आहेत.
किती महिलांना पैसे मिळणार?
आतापर्यंत या घडीला लाडकी बहीण योजना साठी राज्यातील तब्बल 1 कोटी 65 लाख पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला आहे, त्यापैकी जवळपास 1 कोटी 36 लाख महिलांचे अर्ज Approved करण्यात आले आहेत. अजूनही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे हे आकडे अजून वाढू शकतात.
एका दिवसात 10 लाख पेक्षा जास्त अर्ज नोंदवले जात आहेत, त्यामुळे राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या सोबत एका दिवसात जवळपास 1 लाख अर्ज Approved देखील होत आहेत, त्यामुळे पात्र महिलांची संख्या पण वरचेवर वाढत आहे.
अर्ज सादर करण्यासाठी अजून 15 दिवस आहेत, त्यामुळे या पुढच्या Ladki Bahin Yojana Last Date पर्यंत अंदाजानुसार 2 कोटी महिलांचे अर्ज होतील, आणि पात्र Approved महिलांची संख्या ही 1 कोटी 50 लाख पेक्षा जास्त होऊ शकते.
जर 31 ऑगस्ट नंतर पुन्हा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली तर मात्र राज्यातील सर्व पात्र महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. वेळेचे बंधन आहे, त्यामुळे बऱ्याच महिला योजनेपासून वंचित राहू शकतात, त्यामुळे सरकारने जर हा निर्णय घेतला तर फॉर्म Reject झालेल्या उर्वरित महिलांना पण मोठा लाभ मिळू शकतो.
Maze Bank Aadhar link nahi ahe,mhanun mala pahila hafta ala nahi, Kay karave