Ladki Bahin Yojana 3rd Installment Date: लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता, तारीख फिक्स! चेक करा

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 29 Average: 4.2]

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date: लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा मिळणार? या संदर्भात एक अपडेट आली आहे, त्यानुसार तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.

लवकरच लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.

किती तारखेला पैसे बँक खात्यावर जमा होणार? वेळ काय असणार? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि हि पोस्ट इतर महिलांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण Ladki Bahin Yojana 3rd Installment Date जाणून घेता येईल.

लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर ला जमा केला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

राज्य सरकारने सुरू केलेल्या या अभिनव अशा योजनेचा लाभ राज्यातील महिलांना मिळत आहे. माझी लाडकी बहिण योजना 2024 साठी सरकारने ज्याप्रकारे GR मध्ये सांगितले होते, त्यानुसार पहिले दोन हप्ते पात्र महिलांना मिळाले आहेत.

जुलै महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचे अर्ज Approved झाले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 1500 प्रमाणे 3000 रुपये दिले गेले आहेत.

पुणे जिल्ह्याची लाडकी बहिण लाभार्थी यादी जाहीर, नाव चेक करा

पण ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना मात्र अजून पण लाडकी बहिण योजनेचे पैसे भेटले नाहीत. यामध्ये काही अपवाद अशा महिला जुलै महिन्यातील सुद्धा राहिल्या आहेत.

ज्यांना अजून पण एकही हप्ता भेटला नाही त्यांना आता या वेळी यंदाच्या हप्त्यामध्ये मागील सर्व हप्त्याचे पैसे भेटणार आहेत. मिळणारी रक्कम हि 4500 रुपये असणार आहे.

सोबत ज्यांना मागील दोन हप्ते भेटले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये भेटणार आहेत.

महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन, येथून अर्ज करा

लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर 2024 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. या संदर्भात अधिकृत अपडेट आलेली आहे, रायगड जिल्ह्यात एक कार्यक्रम होणार आहे तेव्हा सरकार मार्फत लाडकी बहिण योजनेचा तिसरा टप्पा (हप्ता) सर्व महिलांना दिला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

या संबंधी आपल्या राजाच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी Ladki Bahin Yojana 3rd Installment Date बद्दल माहिती आहे, आता फिक्स तारीख सांगण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana 3 ra tappa हा 29 सप्टेंबर रोजी जमा केला जाणार आहे.

राज्यातील जेवढ्या काही पात्र महिला आहेत त्यांना Ladki Bahin Yojana 3rd Hafta हा येणाऱ्या 29 तारखेला मिळणार आहे, काही दिवस राहिले आहेत, त्यामुळे आता एक प्रकारे सर्व महिलांना अखेर दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहिण चे पैसे कोणत्या बँकेत येणार, लिस्ट पहा

सूचना: 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांचे अर्ज Approved झाले आहेत, केवळ त्याच महिलांना मागील सर्व महिन्यांचे हप्ते (4500 रुपये) मिळणार आहेत. सप्टेंबर मध्ये जर अर्ज केला असेल, किंवा ऑगस्ट मधील अर्ज सप्टेंबर मध्ये Approved झाला असेल तर मात्र तुम्हाला मागील हप्ते मिळणार नाहीत.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date FAQ

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता किती रुपयाचा आहे?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 1500 रुपयांचा असणार आहे, परंतु ज्या महिलांना मागील महिन्याचे पैसे भेटले नाहीत त्यांना मात्र 4500 रुपये या तिसऱ्या हप्त्यामध्ये दिले जाणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेद्वारे कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत?

ज्या महिलांचे अर्ज Approved झाले आहेत, केवळ त्याच महिलांना पैसे दिले जाणार आहेत.

Click to rate this post!
[Total: 29 Average: 4.2]

19 thoughts on “Ladki Bahin Yojana 3rd Installment Date: लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता, तारीख फिक्स! चेक करा”

    1. Vandana Manohar Lokhande

      Kalyan dombivli mahanagar paliketun from bharla aahe post card sudha kadhle bt no any amt transfer in my account

  1. Laxmikant Pandey

    Sir Aaj 14/8/2024 la pahila hafta ala pan maze Bank account Aadhar link nahi ahe ,aata काय करावे

  2. Bhagyashri Manik Pawar

    Maza form kdhicha Approved zala aahe pn ajun paise aale nahi maze bank account pn active aahe tri ajun paise aale nahi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top