Insurance Premium Reduced: मोठा दिलासा! विमा हप्ता होणार कमी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Insurance Premium Reduced: नमस्कार मित्रांनो मोठी आनंदाची बातमी आलीये, तुम्ही जर विमा पॉलिसी घेतली असेल तर आता तुमचा हप्ता हा कमी होणार आहे. केंद्र सरकार तर्फे ही अपडेट आली आहे, याची अंमबजावणी आज पासून सुरू होणार आहे. पण लक्षात घ्या जीवन विमा आणि आरोग्य विमा या दोन प्रकरच्याच Insurance साठी ही सूट देण्यात आली आहे. … Read more