Insurance Premium Reduced: नमस्कार मित्रांनो मोठी आनंदाची बातमी आलीये, तुम्ही जर विमा पॉलिसी घेतली असेल तर आता तुमचा हप्ता हा कमी होणार आहे.
केंद्र सरकार तर्फे ही अपडेट आली आहे, याची अंमबजावणी आज पासून सुरू होणार आहे.
पण लक्षात घ्या जीवन विमा आणि आरोग्य विमा या दोन प्रकरच्याच Insurance साठी ही सूट देण्यात आली आहे.
Insurance Premium आता कमी होणार आहे, त्यामुळे नक्कीच सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
एक प्रकारे मध्यमवर्ग आणि गरीब नागरिकांना विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
गरिबांच्या खिशाला झळ बसू नये, कमी पैशात विमा पॉलिसी निघावी या यामगाचा हेतू आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Insurance Premium Reduced
केंद्र सरकारने सोमवारी घेतलेल्या GST परिषदेच्या 54 व्या बैठकीत Life Insurance आणि Health Insurance च्या हप्त्यावरील GST कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी जीवन विमा आणि आरोग्य विमा यांच्या हप्त्यावर तब्बल 18% जीएसटी होता, तो आता कमी केला जाणार आहे. या संदर्भात अधिकृत माहिती ही नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या बैठकीत सादर केली जाणार आहे.
यासंबंधी अंतिम निर्णय नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहे, सोबतच विमा हप्ता प्रीमियम कपात देखील नोव्हेंबर पासूनच सुरू होणार आहे.
यापूर्वी विमा हप्त्यावर खूप मोठे जीएसटी कर लागायचे, ते कर कमी करून गरिबांना कशाप्रकारे यामुळे दिलासा मिळेल, यावर फोकस ठेवण्यात आला आहे.
यामुळे नक्कीच जीवन विमा आणि आरोग्य विमा यांच्यावर लागणारे जीएसटी चे कर कमी होणार आहेत. त्याचा थेट परिणाम विमाधारकांच्या विमा हप्त्यावर होणार आहे.
LIC मधून जर कोणी आरोग्य विमा Life Insurance ची पॉलिसी घेतली असेल तर त्यांचा विमा हप्ता देखील कमी होणार आहे.
नमस्कार माझ नाव श्रीकांत शिंदे, मागच्या 2 वर्षा पासून मी ब्लॉगिंग करतोय. महा हेल्पलाईन पोर्टल बनवण्याच्या मागे माझ एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र योजना, केंद्र योजना आणि अशाच विविध शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणे.