रेशनकार्ड हरवले आहे? नवीन बनवायचे आहे? नो टेन्शन, एका क्लिक वर मोबाईल रेशनकार्ड मागवा E Ration Card Download

E Ration Card Download

E Ration Card Download: मित्रांनो जर तुमचा रेशन कार्ड हरवल असेल, तर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून देखील रेशन कार्ड मिळवता येणार आहे. शासनातर्फे यासंदर्भात नवीन सुविधा देण्यात आली आहे, ज्या नागरिकांचे रेशन कार्ड हरवले आहे किंवा गहाळ झाले आहे त्यांना मोबाईल वरून E Ration Card Download करता येणार आहेत. पण यासाठी काही अटी आणि शर्ती … Read more