केंद्र सरकार सर्व महिलांना मोफत पिठाची गिरणी देत आहे का? फॅक्ट चेक Mofat Pithachi Girani Yojana

Mofat Pithachi Girani Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 5 Average: 2.2]

महिलांसाठी खुशखबर आहे, Mofat Pithachi Girani Yojana अंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांना मोफत पिठाची गिरणी देणार आहे. त्यामुळे तात्काळ खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा अर्ज भरून टाका.

असा दावा इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईटवर केला जात आहे, परंतु हा दावा पूर्णपणे खोटा आहे.

केंद्र सरकार मार्फत कोणत्याही स्वरूपाची Mofat Pithachi Girani Yojana राबवली जात नाही.

सूचना: Mofat Pithachi Girani Yojana Maharashtra मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असते. केंद्राकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही.

गुगल वर वेगवेगळ्या वेबसाईट ब्लॉगच्या माध्यमातून अशी चुकीची माहिती वायरल करतात, त्यामुळे सामान्य नागरिकांना माहिती योग्य भेटत नाही.

फ्री शिलाई मशीन साठी अर्ज करा

यासंदर्भात पीआयबी फॅक्ट चेक मार्फत सर्वे करण्यात आला होता त्यानुसार, वेगवेगळ्या वेबसाईटवर Mofat Pithachi Girani Yojana संबंधी जे दावे केले जात आहेत, ते पूर्णतः खोटे आहेत.

Mofat Pithachi Girani Yojana Lokmat News

कोणत्याही खोट्या बातमीला भुलून, स्वतःची वैयक्तिक माहिती संशयास्पद प्लॅटफॉर्मवर देऊ नका. तुम्ही जर तुमची माहिती संशयास्पद प्लॅटफॉर्मवर शेअर केली तर फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा भूलथापांपासून (प्रलोभनांपासून) लांब राहा.

सरकारी योजनांची योग्य माहिती मिळवण्यासाठी आपल्या Mahahelpline.com वेबसाईट ला फॉलो करा. किंवा आपला सरकारी योजना व्हॉटसॲप ग्रुप जॉईन करा.

Click to rate this post!
[Total: 5 Average: 2.2]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top