Majhi Ladki Bahin Yojana List 2024: लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर! येथून नाव चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 86 Average: 4.1]

नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Majhi Ladki Bahin Yojana List 2024 मध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे? याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे.

List मध्ये जर नाव आले तर त्या महिलांना Ladki Bahin Yojana Instalment मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे त्याच्यापैकी पात्र महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरणार आहेत.

Ladki Bahin Yojana ची लिस्ट कशी पहायची? यादी मध्ये नाव कसे चेक करायचे? सोबत Majhi Ladki Bahin Yojana List PDF स्वरुपात मोबाईल वर डाऊनलोड कशी करायची? हे पण या आर्टिकल मध्ये मी सांगितले आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अगदी काळजीपूर्वक प्रत्येक स्टेप वाचा, म्हणजे नंतर तुम्हाला Confucation होणार नाही.

आज ladki bahin yojana list maharashtra जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेची यादी ऑनलाईन कशी download करायची? याची माहिती या आर्टिकल मध्ये मी दिली आहे. महत्वाची अशी माहिती आहे, त्यामुळे आर्टिकल अगदी काळजीपूर्वक वाचा आणि जस सांगितलं आहे तशीच स्टेप फॉलो करून लाडकी बहिण योजना यादी download करा.

Majhi Ladki Bahin Yojana List 2024

लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर झाली आहे, सोबत आता ladki bahin yojana new update नुसार लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात येणार आहे.

त्यामुळे हप्ता येण्या आगोदर जेव्हढ्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांच्या नावांची लिस्ट तात्पुरत्या स्वरूपात जारी केली जाणार आहे. एकदा ही पहिली लिस्ट जारी झाली की मग नंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेची लिस्ट केव्हा येणार?

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावांची लिस्ट ही लवकरच येणार आहे. त्या संधर्भात शासनाने जिल्ह्यानुसार समितीची नियुक्ती केली आहे. एकदा समिती द्वारे अर्जांची चाचपणी झाली की नंतर लगेच ladki bahin yojana list जाहीर करण्यात येणार आहे.

लाडकी बहिण योजनेची यादी आता आजपासून जाहीर करणे सुरु झाले आहे, धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांची यादी पण जाहीर होणार आहे.

👉धुळे जिल्ह्याची लाभार्थी यादी येथून पहा

Majhi Ladki Bahin Yojana List Download (Step by step guide)

ladki-bahin-yojana-list-1
1) मोबाईल नंबर आणि Captcha टाका.
ladki-bahin-yojana-list-2
2) मोबाईल वर otp सेंड करा.
ladki-bahin-yojana-list-3
3) OTP टाकून Verify OTP And Proceed वर क्लिक करायचे आहे.
  • सुरुवातीला तुम्हाला लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जायचे आहे.
  • तेथे तुम्हाला “Provisional List” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि Captcha टाकायचा आहे, आणि “Receive OTP” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • OTP आल्यावर OTP टाकायचा आहे, नंतर “Verify OTP And Proceed” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर एक नवीन Window उघडेल तेथे तुम्हाला तुम्हाला सुरुवातीला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, नंतर तालुका निवडून तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
  • गाव निवडल्यानंतर तुमच्या गावाची Majhi Ladki Bahin Yojana List 2024 तुमच्या समोर प्रदर्शित होइल.
  • आता तुम्हाला या लिस्ट मध्ये तुमचे नाव शोधायचे आहे, नाव जर तुम्हाला सापडले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, आणि नाव जर सापडले नाही तर तुमचा अर्ज त्रुटी मध्ये गेला आहे.
  • त्रुटी मध्ये गेलेले अर्ज पुन्हा एकदा जिल्हा स्तरावर चेक करण्याची विनंती तुम्ही करू शकता. जर तुम्ही खरचं योजनेसाठी पात्र असाल तर तात्काळ तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये Add केले जाईल.

जिल्ह्यानुसार यादी Download करण्यासाठी हि प्रोसेस वापरा.

Majhi Ladki Bahin Yojana List Download

स्टेप 1 : तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याच्या शासकीय पोर्टलला भेट द्या.

स्टेप 2 : पोर्टल वर आल्यानंतर, “माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी” या Option वर क्लिक करा.

स्टेप 3 : तुमच्या जिल्ह्याची यादी तुमच्या समोर येईल.

स्टेप 4 : लाडकी बहिण योजना यादी हि वार्ड नुसार असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या वार्ड नुसार यादी चेक करावी लागणार आहे.

स्टेप 5 : एकदा का यादी प्रदर्शित झाली कि नंतर तुम्ही माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी PDF स्वरुपात तुमच्या मोबाईल वर download करू शकता.

स्टेप 6 : यादी download झाली कि नंतर तुम्ही यादी मध्ये तुमचे नाव शोधू शकता.

ज्या वेळी ladki bahin yojana ची यादी PDF स्वरूपात Download पण केली कि तुम्ही Ladki bahin yojana List PDF Offline मध्ये पाहू शकता आणि लाभार्थी महिलांचे नाव पण चेक करू शकता.

तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी Majhi Ladki Bahin Yojana List संदर्भातील माहिती, मला आशा आहे वरील माहिती वाचून तुम्ही नक्कीच तुमचे नाव ladki bahin yojana list maharashtra मध्ये शोधू शकाल.

जर तुम्हाला तुमचे नाव यादी मध्ये दिसत नसेल तर या पोस्ट खाली कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला तुमची अडचण सोडवण्यात मदत करू शकेल. किंवा तुम्ही Maha Helpline च्या WhatsApp Group ला जॉईन होऊ शकता.

Click to rate this post!
[Total: 86 Average: 4.1]

18 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana List 2024: लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर! येथून नाव चेक करा”

  1. Ladki bahin cha form narishakti app madhe approved dakhavat aahe pn sms verification pend8ng dakhvat aahe tr form madhe kahi sudharana karavya lagtat ka

    Reply
  2. नारी शक्ती दूत ॲप मध्ये केलेले अर्ज मध्ये सर्वेक्षण डेटा नाही असा मेसेज येतो आहे काय करावे लागेल सर,

    Reply

Leave a Comment