Mahamesh Yojana Documents In Marathi (List) अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Mahamesh Yojana साठी कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत, याची माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे. लिस्ट मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे अर्ज करताना अपलोड करावे लागणार आहेत.

जर तुम्ही Mahamesh Yojana Documents In Marathi मध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड केले नाहीत किंवा त्यांची पूर्तता केली नाही तर अर्ज बाद होऊ शकतो.

त्यामुळे Mahamesh Yojana साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असे सर्व कागदपत्रे तयार ठेवा. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Mahamesh Yojana Documents In Marathi

Mahamesh Yojana Documents List खाली दिली आहे, लिस्ट मध्ये जेवढे डॉक्युमेंट सांगितले आहेत, ते सर्व Soft Copy आणि Hard Copy मध्ये तयार ठेवा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करताना Soft Copy Upload करावी लागते, आणि अनुदान वाटप करताना अधिकारी तुमच्या कागदपत्रांची Hard Copy चेक करू शकतात. त्यामुळे दोन्ही स्वरूपात Documents तयार ठेवा.

महामेष योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट
  • बँकेचे पासबुक
  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
  • मेंढी पालन करण्याच्या पद्धती बाबत पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. 1)
  • अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. 2)
  • स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. 5)

वरील Mahamesh Yojana Documents List मध्ये सांगितल्या प्रमाणे, एकूण 8 आवश्यक असे कागदपत्रे महामेष योजना साठी लागणार आहेत.

महामेष योजना फॉर्म मंजूर झाला का?

तुम्हाला पैसे मिळतील का? चेक करा

त्यात काही ओळखपत्र आहेत, तर काही कुटुंब/ व्यवसाय, जात यांचे सूचक असे कागदपत्रे आहेत.

वरील सर्व कागदपत्रे सॉफ्ट कॉपी स्वरूपात Mahamesh Yojana साठी Online Apply करताना लागणार आहेत. Size कमी ठेवा, आणि File चा Formate हा JPG किंवा PDF ठेवा.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Comment