Ladki Bahin Yojana Bank List: बहिणींनो लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्वाची अपडेट आली आहे, आता शासनाने सांगितलेल्याच बँक अकाऊंट वर पैसे पाठवले जाणार आहेत, बँकांची नावे जाहीर झाले आहेत. जर तुम्ही या यादी मधील कोणत्याही बँकेत खाते उघडले नसेल आणि तुमचा अर्ज मंजूर जरी झाला तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
नक्की कोणत्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे पडणार आहेत, त्याची माहिती मी खाली आर्टिकल मध्ये दिली आहे. सोबत Ladki Bahin Yojana Required Bank Account देखील सांगितले आहेत.
माहिती खूप महत्वाची आहे, कारण आता सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर जमा करणे सुरू केले आहे. त्यामुळे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, आणि इतरांना देखील जास्तीत जास्त शेअर करा.
Ladki Bahin Yojana Bank List 2024
सुरुवातीला जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती तेव्हाच शासनाने ladki bahin yojana bank konti pahije या संदर्भात अपडेट दिली होती, त्यात एक महत्वाची बाब सांगण्यात आली होती.
लाडकी बहिण लाभार्थी यादी येथून पहा
त्यानुसार ज्या महिला लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू इच्छित आहेत, त्यांना त्यांचे बँक खाते हे स्वतंत्र ठेवायचे आहेत.
म्हणजे सरकार म्हणतंय अर्जदार महिलांचे Bank Account हे Joint नसावे, बऱ्याच वेळा महिला स्वतःच बँक खाते काढत नाहीत, आणि कधी काढलं तरी ते पती सोबत Joint असते, त्यामळे अडचणी उद्भवू नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आणि महिलांना Single Bank Account Compulsory केले.
पण या ठिकाणी एक लक्षात घ्या जरी तुमचे Joint Bank Account असेल तरी पण ते तुम्ही फॉर्म मध्ये Add करू शकता, पण पडताळणी वेळी तुमचा अर्ज गाळला जातो, म्हणजे अर्ज Reject केला जातो.
आणि आताच्या घडीला तुमच्या कडे एव्हढा टाईम पण नाही की तुम्ही Joint Bank Account सोबत फॉर्म भरून नंतर Reject झाल्यावर परत Edit कराल. कारण Ladki Bahin Yojana Last Date जवळ येत आहे, त्यामुळे तुम्हाला जो पर्यंत फॉर्म चा मॅसेज येईल तोपर्यंत अर्ज करण्याची मुदत संपली असेल.
Ladki Bahin Yojana Bank Konti Pahije?
लाडकी बहीण योजना साठी कोणती बँक पाहिजे?असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर तुम्हाला या सेक्शन मध्ये मिळून जाईल.
लाडकी बहिणीचे 3000 आले कि नाही, चेक करा
- Ladki bahin yojana साठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- महिलांचे आधार बँकेला लिंक असावे.
- बँक DBT Transaction Allow करत असावी.
- महिलेचे बँक खाते Joint नसावे.
- अर्जदार महिलेचे Bank Account हे Single असावे.
- बँक पासबुक वर फक्त एकच Account Holder असावा.
- Bank Account ची शाखा ही महाराष्ट्रातील असावी.
Ladki Bahin Yojana Bank Konti Ahe?
या सेक्शन मध्ये Ladki bahin yojana bank konti ahe याची माहिती आता आपण घेणार आहोत. तर बघा वर Ladki Bahin Yojana Bank Konti Pahije या सेक्शन मध्ये मी तुम्हाला बँक खाते संबंधी शासनाने लावून दिलेल्या अटी सांगितल्या.
वर सांगितल्या प्रमाणे महिलेचे बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे, सोसायटी किंवा मध्यवर्ती बँक खाते योजनेसाठी वापरू नका असे सांगण्यात आले आहे. महिलेकडे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोणत्याही वैध बँकेचे खाते असणे गरजेचे आहे.
Ladki Bahin Yojana Bank Name List
लाडकी बहीण योजनेसाठी खाली दिलेल्या List पैकी कोणते तरी एक बँक खाते असावे, जर खाते दुसऱ्या बँकेत असेल तर घाबरु नका, अजून पण बराच वेळ आहे, तो पर्यंत तुमचे बँक खाते निघून जाईल त्यामुळे खाली दिलेल्या Ladki Bahin Yojana Bank Name List पैकी कोणत्याही एका बँकेत खाते उघडा.
भारतीय स्टेट बँक (SBI) | बँक ऑफ इंडिया |
बँक ऑफ बडोदा | बँक ऑफ महाराष्ट्र |
ग्रामीण बँक | सेंट्रल बँक |
पोस्ट ऑफिस बँक | HDFC Bank |
Kotak Bank | Axis Bank |
ICICI Bank | Indian Bank |
वरील प्रमाणे सर्व राष्ट्रीयकृत बँका Ladki Bahin Yojana Bank Account List मध्ये येतात, तुम्ही यापैकी कोणत्याही बँकेत खाते उघडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता.
यात अजून एक मी Add करू इच्छितो, की बँक ही AEPS ही सुविधा पण देत असावी, सर्व Digital Banking सुविधा असलेल्या बँकेतच खाते उघडा.
नमस्कार माझ नाव श्रीकांत शिंदे, मागच्या 2 वर्षा पासून मी ब्लॉगिंग करतोय. महा हेल्पलाईन पोर्टल बनवण्याच्या मागे माझ एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाराष्ट्र योजना, केंद्र योजना आणि अशाच विविध शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणे.
Sir
Karnataka Bank Ltd madhe account ahe Ani account la aadhar card link ahe Ani seeding pan zala ahe tar hya bank madhe paise yetil ki nahi ladki bahin yojana che
ho
Hi
Indian Post Payment Bank madhe account aahe, account la aadhar card link ahe aani seeding pan zala ahe tar hya bank madhe paise yetil ki nahi ladki bahin yojana che
ho
Thnx
Pan mi karnataka bank che details upload kele aahe, kahi problem hoil ka?
मी उपलोड करताना बँक ऑफ महाराष्ट्र चे document attached केले आहे.. आणी seeding संत सोपान काका सहकारी बँक ला आहे तर पैसे कोणत्या बँक मध्ये आणी कधी yetil
संत सोपान काका सहकारी बँक मधेच पैसे येतील, पण पोस्टाचे खाते काढून घ्या.
Federal Bank link asun sudha bank madhe paise aale nhi aahet
Sir union Bank of India me nhi aayega kyaa.???