Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांना सुद्धा पैसे? 3000 रू. आज भेटणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 5 Average: 4.8]

Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये 14 तारखेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा करणे सुरू झाले आहे. 

आता पर्यंत राज्यातील तब्बल 96 लाख 35 हजार एवढ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हस्तांतरीत करण्यात आलाय.

शासनाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार पाहिले तर, सध्या राज्यातील 1 कोटी 56 लाख महिलांनी Ladki Bahin Yojana साठी नोंदणी केली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही? चेक करा

त्यापैकी 1 कोटी 35 लाख पेक्षा आधिक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. म्हणजे अजून राज्यातील 21 लाख महिलांना Ladki Bahin Yojana Approval मिळाले नाही.

ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्या आता इतर महिलांना पैसे पडत असल्याने नाराज झाल्या आहेत. त्यामुळे महिलांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आता ज्या महिला अपात्र झाल्या आहेत, किंवा ज्यांचे Ladki Bahin Yojana Form Rejected झाले आहेत. त्यांना पण 3000 रुपये दिले जाणार आहेत, ते कसे मिळणार? नेमकी अपडेट काय आलीये? याची माहिती सविस्तरपणे आता आपण घेऊया.

Ladki Bahin Yojana

ज्या महिलांचे अर्ज Reject झाले आहेत, त्यांच्या साठी आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पाहा

त्यानुसार आता पात्र महिलांच्या सोबत, अर्ज Reject झालेल्या महिलांना पण Ladki Bahin Yojana चे 3000 रुपये दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना असे म्हणले की, ज्या काही आपल्या लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले नाहीत त्यांना पण आपले राज्य सरकार 3000 रू. देणार आहे. युद्धपातळीवर काम सुरू आहे, Reject झालेले सर्व अर्ज पुन्हा तपासून ते Approval केले जाणार आहेत. जी काही अडचण आहे, ती महिलांना मोबाईल SMS द्वारे सांगीतली जाईल, त्यानंतर महिला त्यावर Action घेऊन कागदपत्रांची पूर्तता करू शकतील. जेणेकरून एकप्रकारे ज्या महिलांचे अर्ज Reject झाले होते, त्यांचे अर्ज Approved करून त्यांना पण आताचे 3000 रुपये, आणि पुढे महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत.

महत्वाची अशी माहिती होती, त्यामुळे ही अपडेट जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. आणि काही अडचण असेल, प्रश्न विचारायचा असेल तर पोस्ट खाली कमेंट करा. किंवा आमच्या व्हॉटसॲप ग्रुपला जॉईन करा, तिथे तुम्ही मला माझ्या Personal नंबर वर मॅसेज करून तुमची अडचणी विचारू शकता.

Click to rate this post!
[Total: 5 Average: 4.8]

6 thoughts on “Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांना सुद्धा पैसे? 3000 रू. आज भेटणार”

  1. Majya bahinich ajun hi form in review ch dakhvat ahe ter Kay karu mi form 7 August la edit karun taklela teva in review dakhavat hot ani ATA pan in review dakhavat ahe sarvana approved massage ala ahe ani majya bahila ajun ak hi massage ala nahi

    Reply
  2. Majhya aaiche acount Maharashtra bankeche aahe single acount aadharlink nahi aahe aani joint acount link tr paise jma nahi jhale tr kay karav lagel
    Dhurpata temdev sonwane naav aahe

    Reply

Leave a Comment