नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Ladka Bhau Yojana Documents List संबंधी सविस्तर माहिती देणार आहे. सोबत लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? हे पण सांगणार आहे.
माहिती महत्वाची अशी आहे, त्यामुळे काळजीपूर्वक शब्द ना शब्द वाचा. म्हणजे पुढे Ladka Bhau Yojana साठी Online Form भरताना कोणतीही अडचण येणार नाही.
लाडका भाऊ योजनेसाठी एकूण पाच आवश्यक असे कागदपत्रे सांगण्यात आले आहेत. हे 8 Document नसतील तर अर्जदार उमेदवारांचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे जर तुम्हाला महिन्याला 10 हजार रुपये पाहिजे असतील तर थोडा वेळ काढा आणि हे आर्टिकल नीचीतीने वाचा.
या आर्टिकल मध्ये Ladka Bhau Yojana Documents List ची पूर्ण माहिती दिली आहे, जर तुम्ही हे आर्टिकल बरोबर वाचले तर तुम्हाला नंतर कोणतेही आर्टिकल किंवा पोस्ट वाचायची गरज नाही.
Ladka Bhau Yojana Maharashtra In Marathi
लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेली अभिनव अशी धडाकेबाज योजना आहे. लाडकी बहिण योजना प्रमाणे या योजनेत देखील पैसे भेटणार आहेत.
लाडकी बहिण योजनेत महिलांना फक्त 1500 रुपये महिन्याला भेटणार आहेत, पण Ladka Bhau Yojana मध्ये तब्बल 10,000 रुपये दर महिन्याला तरुणांना मिळणार आहेत.
जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती, तेव्हा बरेच लोक मजाक मध्ये लाडका भाऊ योजना कधी चालू होणार असं म्हणत होते. पण आता प्रत्यक्षात आज पासून Ladka Bhau Yojana Maharashtra सुरू झाली आहे.
Scheme साठी ऑनलाईन पोर्टल देखील सांगण्यात आल आहे, त्याची माहिती मी आगोदरच एका आर्टिकल मध्ये दिली आहे. तरी थोडक्यात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती मी तुम्हाला आर्टिकल च्या शेवटी देईनच.
लाडका भाऊ योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
Ladka Bhai Yojana साठी महाराष्ट्र राज्यातील 18 ते 35 वर्षे वयाच्या अर्जदारांना फॉर्म भरता येणार आहे. फक्त ते अर्जदार खाली दिलेल्या अटी मध्ये येत असावेत.
- उमेदवाराचे किमान वय 18 ते जास्तीत जास्त वय 35 असावे.
- उमेदवार महाराष्ट्राचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
- उमेदवाराने किमान 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
- याव्यतिरिक्त उमेदवाराने जर डिप्लोमा किंवा ITI केलेला असेल तरी ते उमेदवार पात्र असणार आहेत.
- त्यासोबत जर अर्जदार जर पदवीधर डिग्री धारक असेल तर त्याला सर्वाधिक प्राध्यान्य असणार आहे.
Ladka Bhau Yojana Documents List
या आर्टिकल चा मेन हेतू, लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? हा आहे. त्यामुळे आगोदर आपण या संबंधी सविस्तर माहिती पाहूया.
तर मित्रांनो, लाडका भाऊ योजनेसाठी एकूण 8 कागदपत्रे लागणार आहेत. त्यात उमेदवाराचे शिक्षण किती झाले याचा पुरावा, अर्जदार महाराष्ट्रात राहतो का नाही याचा पुरावा, ओळखपत्र, संपर्कासाठी आवश्यक माहिती असे काही महत्वाचे Document दिले आहेत.
लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे गुणपत्रक (मार्कशीट)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile)
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक खाते पासबुक (आधार लिंक असावे)
- रोजगार नोंदणी क्रमांक (rojgar.mahaswayam.gov.in)
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट फोटो
Ladka Bhau Yojana Registration करताना वर सांगण्यात आलेले सर्व कागदपत्रे सॉफ्ट कॉपी मध्ये तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर अर्ज भरताना ते अपलोड करून टाकायचे आहेत.
एक जरी Document कमी जास्त झाला तर अर्ज पुढे जाणार नाही. त्यामुळे अजून वेळ आहे, लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे काढून ठेवा आणि जेव्हा लिंक सुरू होईल तेव्हा अर्जासोबत सादर करून टाका.
लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज हा maha swayam च्या अधिकृत रोजगार पोर्टल वरून सादर करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, तुम्हाला फक्त महा स्वयं पोर्टल वर जाऊन तेथे तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
नोंदणी झाली की मग तुम्हाला लाडका भाऊ योजनेची Apply Link दिसेल, त्यावर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे. मग आवश्यक Documents upload करायचे आहेत, शेवटी अर्ज तपासून थेट सबमिट करायचा आहे.
तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी Ladka Bhau Yojana संबंधी माहिती, या आर्टिकल मध्ये मी Ladka Bhau Yojana Documents List या मुख्य Keyword वर माहिती दिली, त्या सोबत योजनेसाठी कोण पात्र आहे? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची पण माहिती दिली आहे.
त्यामुळे मला आशा आहे हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल. कृपया अशाच योजना ची माहिती मराठी तून वाचण्यासाठी आपल्या Maha Helpline पोर्टल ला भेट देत रहा. सोबत महाहेल्पलाईन चा व्हॉटसॲप ग्रुप पण जॉईन करा.
Dear
Modi sarkar doing well job