Central Goverment Yojana: गणपती उत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकार द्वारे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार जेष्ठ जे नागरिक आहेत त्यांना 5 लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
या संबंधी निर्णय हा कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, या आगोदर तरुणांना हा लाभ मिळायचा, पण आता तरुणांबरोबर वृध्द अशा नागरिकांना पण 5 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
आयुष्यमान भारत ही जी योजना आहे, त्या योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे.
त्या नुसार आता 70 वर्षे पेक्षा जास्त जरी वय असेल तरी पण आयुष्यमान भारत कार्ड चा लाभ जेष्ठ नागरिक घेऊ शकणार आहेत.
आगोदर 70 वर्षाची जी अट होती, ती आता बंद करून वयाची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे आयुष्यमान भारत योजना साठी आता वयाची अट विचारात घेतली जाणार नाही.
थेट कोणीही या योजनेसाठी अर्ज करून 5 लाख रुपयांचा हॉस्पिटल खर्च करू शकतो. म्हणजे जर काही आगडीत घडल तर सरकार तुमचा हॉस्पिटल चा खर्च भरणार आहे.
जेष्ठ नागरिकांना आरोग्याची सर्वाधिक समस्या असते, त्याचे निवारण करण्यासाठी ही नवीन सुधारणा करून आयुष्यमान भारत योजना मध्ये वृध्द 70 वर्षे पेक्षा जास्त वय असलेले जेष्ठ नागरिक देखील सामील करण्यात आले आहे.
तुम्ही जर जेष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला फक्त आयुष्यमान भारत कार्ड काढायचे आहे, म्हणजे तुम्हाला पण 5 लाख पर्यंत हॉस्पिटल उपचार मोफत होऊन जाईल.